Life Status Marathi
“आयुष्य म्हणजे नदीसारखं आहे, वाहत राहायचं, थांबायचं नाही.” “सत्याला वेळ लागतो, पण शेवटी तेच जिंकतं.” “जीवनाचं खरं सौंदर्य, साधेपणात दडलंय.” “नाती टिकवण्यासाठी शब्द नव्हे, तर मनाची ऊब लागते.” “यश मिळवायचं असेल, तर अपयशाची भीती सोडावी लागते.” “जग जिंकायचं असेल, तर आधी स्वतःवर विजय मिळव.” “वेळेचं महत्त्व ओळखलं, की जीवन खरं …

