Marathi Status get new and fresh marathi status total free !!

0

मित्रांनो मराठी स्टेटस बरोबरच बरंच काही आपल्या वेबसाइट वर आहे तेंव्हा वेळोवेळी भेट देत चला

Marathi Status
Marathi Status get new and fresh marathi status total free !!

टीप – नवनवीन स्टेटस वेळोवेळी अपडेट करण्यात येईल

 

1) 🌞•• *सुप्रभात*••🌞

जसं पावसाला माहीत नसतं
मातीतुन काय उगवणार….
*तो मनसोक्त कोसळून जातो*

*आयुष्य असच जगावं*
काय भेटणार हे न पाहता
*मनसोक्त जगुन घ्यावं…..*

🍁 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 🍁

 

2)समुद्रात मगरा शी खेळू नये,
जंगलात सिंहा शी झगडू नये,
आणि गृप मध्ये एडमीन शी भांडु नये.
कारण,
मगर फाडून टाकतो,
सिंह मारुन टाकतो,
आणि एडमीन गृप मधुन काढुन टाकतो.

बीन पगारी पन फुल अधीकारी

😜😜😜😜😜😜😜😜

 

3)*सर्वात मोठ वास्तव हे  आहे की लोक तुमच्याविषयी चांगलं, ऐकल्यावर संशय व्यक्त करतात,परतूं वाइट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात*
🌹सुंदर दिवसाच्या गोड सुभेच्छा
शुभ सकाळ …..❤️

 

4)शोधूनही मिळणार नाही
आईची ती माया
तिच्या ममतेची छाया
आई विना काही नाही
आई आहे सर्व काही
करेल तितक प्रेम कमी पडते
तिच्या वाचून प्रत्येक काम अडते
तिच्या इतकी माया देईल का कोणी
शोधून अशी आई ची माया आणेल का कोणी ?
आई विना जगात दुसरे नाही कुणी…….

 

5)आयुष्यावर कविता करता येते,? पण एखाद्या ?कवितेसारख आयुष्य जगता येत नाही..

हे सुद्धा वाचा – ही आहे जगातील सर्वात लहान गाय वजन आहे फक्त 4 किलो !!

आता बँक खाते आणि मोबाइल नंबर यांना आधार लिंक करण्याची गरज नाही

6)👉ही सकाळ जेवढी सुंदर आहे👌😃
😘तेवढेच सुंदर💃
👉 तुमचे प्रत्येक क्षण असो👍
*जेवढे सुख आता तुमच्या जवळ आहे**
त्याच्या दुप्पट#$
💕 🔯सुख उद्या तुमच्या कडे असो🔯💕

      🔯शुभ सकाळ🔯

 

7)एडमिन साहेब

थंडी लय वाढली
आहे

🤶🏽

🤶🏽
तर तुमचा आदेश असाल
तर

Groupमध्ये आग
 🔥🔥🔥
लावु का

😀 . .😀😀
. .

😆😆
😆😆😆😆😆😆😆
🙏

 

8)कितीही Fashion जरी आल्या तर येऊ दया पण.­……..
महाराष्ट्रातील मुलगी­ ही साडीवरच आणि नाकात नथ घालूनच छान दिसते…….
जय भवानी जय शिवाजी

 

9)मरण तर एक वेळ कसबसं सोसता पण येईल मित्रा
पणजीवन ज्याला म्हणतात त्याला कसं वारंवार मी सोसू

 

10)माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात…* ✍🏻💯
*So be positive & Just do it* 
💐 *Good Morning* 💐

 

11)वाटं नेहमी पाहते तुझी
तळमळं जीवाची पाहून जा…

तुजंसाठी लिहिलेली चारोळी

एकदा बसून वाचून जा…………………………💛

 

12)तुला काय फरक पडणार #वेगळं होण्याने,
प्रेम तर मी केल होतं #तु नाही ना…

 

13)😊😊😊
#आयुष्य भर साथ देणारीच #
माणसेजोडा नाही तर..
तास भर साथ देणारी#
माणसं # 
बसमधे पण भेटतात…😊😊 🍁🌹शुभ रात्री 🌹🍁

 

14)चुकीची लोकं त्याच वेळी जिंकतात
जेव्हा खरी असणारी लोकं गप्प बसतात.

 

15)खुप छोटीशी पण खुप खरी गोष्ट आहे…✍🏻
तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे…✌🏻

 

16)माणुस मनापर्यंत पोहोचला …
तरच नातं निर्माण होतं …
नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !!

17)असे जगा की आपली “उपस्थिती” कुणाला जाणवली नाही तरी चालेल…
पण आपल्या “अनुपस्थितीची” उणीव जाणवली पाहिजे..!!!

 

18)*भरपूर भांडुन पण जेव्हा*
*एकमेकांसमोर येता आणि*
*एका smile मध्ये सगळं ठीक होत*
*तीच खरी मैत्री…😘*

   😘 *शुभ रात्री* 😘

 

19)✍ *कुणी तरी मला विचारले, या*
*जगात तुझ आपल एकदम जवळच अस कोण आहे,*
👉 *मि त्याला हसत उत्तर दिल*,👈
🕐 *वेळ*🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही,*
🙏💐 *शुभ* *प्रभात* 💐🙏

 

20)🌞 *सुप्रभात* 🌞

*पूल आणि भींत दोन्ही बनवायला*

*एक सारखाच साहित्य लागत.*
*पण पुल लोकांना जोडायच काम करतो..,*

*आणि*

*भिंत वेगळ करायच काम करते..*
*मनुष्याला पण परमेश्वराने एक सारखच बनवलय..,*

*पण कोण कस “आचरण ” करत हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे.*

 

🍂🍃 *शुभसकाळ* 🍃🍂

 

21)*भरोसा* *जेवढा मोठा असतो*

*धोका त्याच्याही पेक्षा मोठा* *असतो.*

*फुल कितीही सुंदर असू द्या*

*कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.*

*माणूस कितीही मोठा झाला तरी*

*कौतुक त्याच्या गुणाचे,विश्वासाचे होते.*

*आपण किती ही मोठे व्हा पण*

 *विश्वासास पात्र रहा.*

*_सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा_*

        *🌹शुभसकाळ🌹*

 

22)मोठं होण्यासाठी कधीतरी

लहान होऊन जगावं लागतं,

सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं,

मनापासून प्रेम करणारा कधीच वेडा नसतो,

कारण ते ‘वेड’ समजून घेण्यासाठी,

कधीतरी मनापासून ‘प्रेम’ करावं लागतं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here