महाराष्ट्राची स्वतःची एक महान नाट्यसंस्कृती आहे. या महाराष्ट्राने अनेक महान कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. जर ही नाट्यसंस्कृती अशीच टिकवून ठेवायची असेल तर खरी जबाबदारी ही सुज्ञ रसिक प्रेक्षकांना पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा विनामूल्य, 10 Rs. 15 Rs. या अत्यल्प शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र शासन तसेच अनेक संस्था या स्पर्धांचे आयोजन करत असतात. आणि यात अनेक नवोदित कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांचे अप्रतिम काम बघायला मिळते. आपले काम जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यत पोहोचावे हीच या कलाकार मंडळींची अपेक्षा असते. या अनुषंगाने या पेज वर विविध स्पर्धा मधील नाटके, प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांची माहिती दिनान्कासोबत देण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो.
तुमच्या नाटकांचे, स्पर्धेची माहिती एका क्लिक वर अंक लोकांपर्यत पोहाचवाण्याकरिता संपर्क करा. 9321675645
प्रवेश – विनामूल्य
स्थळ – स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह,
कामगार कल्याण भवन,
कन्नमवार नगर २,
विक्रोळी (पूर्व) मुंबई – ४०० ०८३
दिनांक – 08/01/2025
नाटकाचे नाव – धडा
लेखक – श्री. प्रथमेश घाडीगावंकर
दिग्दर्शक – श्री. प्रथमेश घाडीगावंकर
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, जोगेश्वरी
दिनांक – 09/01/2025
नाटकाचे नाव – तळघर
लेखक – श्री. गोपी भोसले
दिग्दर्शक – श्री. माणिक शिंदे
सादरकर्ते – ललित काला भवन, नायगाव
दिनांक – 10/01/2025
नाटकाचे नाव – मुखवटे
लेखक – श्री. साईनाथ टांककर
दिग्दर्शक – श्री. जितेंद्र बाणे
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, विरार
दिनांक – 11/01/2025
नाटकाचे नाव – अवचिन्ह
लेखक – श्री. निलेश जाधव
दिग्दर्शक – श्री. निलेश जाधव
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, जेकब सर्कल
दिनांक – 13/01/2025
नाटकाचे नाव – आला रे आला
लेखक – प्रा. दिलीप जगताप
दिग्दर्शक – श्री. चेतन पवार
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, माझगाव
दिनांक – 14/01/2025
नाटकाचे नाव – मोक्ष
लेखक – श्री. महेंद्र कुरघोडे
दिग्दर्शक – श्री. रमाकांत जाधव
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, शिवडी
दिनांक – 15/01/2025
नाटकाचे नाव – मुक्ता
लेखक – श्री. प्रवीण धोपट
दिग्दर्शक – श्री. उदय जाधव
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, प्रतीक्षा नगर
दिनांक – 16/01/2025
नाटकाचे नाव – लिअरने जगावं कि मरावं ?
लेखक – श्री. जयंत पवार
दिग्दर्शक – श्री. योगेश कदम
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, सांताक्रूझ
दिनांक – 18/01/2025
नाटकाचे नाव – डबल गेम
लेखक – श्री. सुरेश जयराम
दिग्दर्शक – श्री. रामकृष्ण धुरी
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, आचार्य दोंदे मार्ग
दिनांक – 20/01/2025
नाटकाचे नाव – म्याडम
लेखक – श्री. ऋषिकेश तुराई
दिग्दर्शक – श्री. प्रणय आहेर
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, प्रभादेवी
दिनांक – 21/01/2025
नाटकाचे नाव – आणि सहावा पांडव
लेखक – श्री. सुरेश गोसावी
दिग्दर्शक – अमित सोलंकी
सादरकर्ते – ललित कला भवन, ना. म. जोशी मार्ग
दिनांक – 22/01/2025
नाटकाचे नाव – बायको असून देखणी
लेखक – श्री. दशरथ राणे
दिग्दर्शक – श्री. साहिल करगुटकर
सादरकर्ते – उपकेंद्र, गायकवाड नगर, मालाड
दिनांक – 23/01/2025
नाटकाचे नाव – अशी गर्लफ्रेंड हवी
लेखक – प्रा. अवधूत भिसे
दिग्दर्शक – श्री. सागर चारी
सादरकर्ते – ललित कला भवन, साने गुरुजी पथ
दिनांक – 24/01/2025
नाटकाचे नाव – मी तर बुवा अर्धाच शहाणा
लेखक – राजा पारगावकर
दिग्दर्शक – श्री. दशरथ कीर
सादरकर्ते – ललित कला भवन, वरळी
दिनांक – 27/01/2025
नाटकाचे नाव – गुलमोहर
लेखक – श्री. वैभव जाधव
दिग्दर्शक – श्री. वैभव जाधव
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, कोरबा मिठागर
दिनांक – 28/01/2025
नाटकाचे नाव – आणि थोडेच उसासे
लेखक – श्री. प्रकाश पवार
दिग्दर्शक – श्री. प्रकाश पवार
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, रामदूत
दिनांक – 29/01/2025
नाटकाचे नाव – अनामिका
लेखक – श्री. मिलिंद खरात
दिग्दर्शक – श्री. सागर पवार
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, गोपीनाथनगर, धारावी
दिनांक – 30/01/2025
नाटकाचे नाव – वारूळ
लेखक – श्री. राजेंद्र पोळ
दिग्दर्शक – श्री. मिलिंद सावंत
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, अंधेरी
दिनांक – 31/01/2025
नाटकाचे नाव – शोधू कुठे प्रिया
लेखक – श्री. संदीप सुर्वे
दिग्दर्शक – श्री. जीन्तेंद्र धुमाळ
सादरकर्ते – कामगार कल्याण केंद्र, साने गुरुजी वसाहत, मालवणी, मालाड
स्थळ-
स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह,
कामगार कल्याण भवन,
कन्नमवार नगर २,
विक्रोळी (पूर्व) मुंबई – ४०० ०८३
टिप – तुमच्या नाटकाची माहिती, फोटो आमच्या वेबसाईट वर पब्लिश करण्याकरिता whatsapp करा 9321675645
Tranding बातम्या