About us

नमस्कार मित्रांनो आम्ही ही वेबसाईट यासाठी बनवली आहे की मराठी मधल्या लेटेस्ट आणि ट्रेंडिग बातम्या आम्ही तुम्हाला देऊ शकू .एव्हडेच नाही तर इथे आपल्याला ननवीन विज्ञान अध्यात्म देश विदेश मधले  इंटरेस्टिंग किस्से सुद्धा वाचायला मिळतील …!!

आपल्याला इथे काय भेटेल …?

1) latest marathi news-

  • इथे आपल्याला लेटेस्ट ट्रेंडिंग बातम्या मिळतील

2)  marathi stories

  • इथे आपल्याला नवनवीन माहिती भेटेल अस्सल नवनवीन माहितीचा खजिना विज्ञान,हॉरर,रहस्य कथा,अशाच इंटरेस्टिंग रहस्य आणि फेक्ट स्टोरीज

3) tech marathi

  • इथे वाचा आपल्या भाषेत नवनवीन टेक्नॉलॉजिच्या गोष्टी ..

4) viral marathi

  • इथे वायरल न्यूज ,वायरल फोटोज ,वायरल व्हिडीओज भेटतील जे इंटरनेट वर वायरल होत असतात ..

5) Entertainment

  • इथे वाचा मराठी चित्रपटांविषयी लेटेस्ट अपडेट सर्वकाही, तसेच बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या लेटेस्ट अपडेट्स