marathistatus.co

admin

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना : योजनेअंतर्गत मिळवा व्यवसायासाठी ५० लाख रुपये पर्यंत कर्ज आणि ३५% अनुदान PMEGP

Prime Minister Employment Guarantee Program (PMEGP) नमस्कार, केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरण्यातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग व खादी ग्रामोद्योग बोर्ड …

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना : योजनेअंतर्गत मिळवा व्यवसायासाठी ५० लाख रुपये पर्यंत कर्ज आणि ३५% अनुदान PMEGP Read More »

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अर्ज प्रक्रिया PMEGP Loan Scheme : PMEGP Karj Yojana

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अर्ज प्रक्रिया पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज अर्जदाराला दोन पद्धतीने भरता येतो. आपण या योजनेचा ऑनलाईन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती पाहूया: पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला या …

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अर्ज प्रक्रिया PMEGP Loan Scheme : PMEGP Karj Yojana Read More »

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर

Avchinha पारितोषिक मुंबई विभागात स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे 02 फेब्रुवारी 2025 रोजी जवळपास संपूर्ण भरलेल्या नाट्यगृहात अतिशय उत्साहात आणि अतिशय उत्तम प्रयोग सादर केल्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीला मान देवून 16 मार्च रविवार रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी 10.30 वाजता प्रयोग सादर होत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या …

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर Read More »

छावा नंतर औरंगजेबच्या अंतापर्यत काय घडलं ? कोण होती रणरागिणी ताराराणी ? याचे उत्तर मिळेल या नाटकात

शिवरायांचा छावा गेला…. मग मराठी साम्राज्याचं काय झाल ? औरंगजेब मेला तेव्हा काय परिस्थिती होती ? त्या मधल्या काळात काय काय घटनाक्रम घडलेत ? स्वराज्याच्या लढाईत कुणी साथ दिली ? कुणावर गद्दारीचा ठपका ठेवल्या गेला ? कोण स्वराज्याच्या लढाईत शहीद झाला ? कुणी स्वराज्याची धुरा सांभाळली ? कोण होती ताराराणी ? आणि तिला रणरागिणी का …

छावा नंतर औरंगजेबच्या अंतापर्यत काय घडलं ? कोण होती रणरागिणी ताराराणी ? याचे उत्तर मिळेल या नाटकात Read More »

“अवचिन्ह”  या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे संपन्न

Avchinha – बुधवार दिनांक 22 जानेवारी रात्री 8.30 वाजता श्री निलेश रमेश जाधव – लेखक/ दिग्दर्शक आणि विहान थिएटर्स ची संपूर्ण कलावंतांची टीम यांनी श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले येथे स्वामींचे आशिर्वाद घेतले. तसेच श्री. विनय कंटक – विश्वस्त, श्री स्वामी मठ, विलेपार्ले श्री. अजित पितळे – कोकण कट्टा, संस्थापक यांच्या उपस्थितीत “अवचिन्ह”  या …

“अवचिन्ह”  या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे संपन्न Read More »

Status WhatsApp Marathi I 100000+ Marathi Whats App Status

नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Best Marathi Whatsapp Status चे Collection.  Best Marathi Whatsapp Status च्या संग्रह मध्ये तुम्हाला Whatsapp स्टेटस साठी सुंदर शायरींचे Collection पाहायला मिळेल. जे तुम्ही तुमच्या स्टेटस वर ठेवू शकता किंवा मग मित्रांसोबत शेअर करू शकता.  तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.     …

Status WhatsApp Marathi I 100000+ Marathi Whats App Status Read More »

Marathi Status For WhatsApp I 100000+ Marathi Whats App Status

नमस्कार मित्रानो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Best Marathi Whatsapp Status चे Collection.  Best Marathi Whatsapp Status च्या संग्रह मध्ये तुम्हाला Whatsapp स्टेटस साठी सुंदर शायरींचे Collection पाहायला मिळेल. जे तुम्ही तुमच्या स्टेटस वर ठेवू शकता किंवा मग मित्रांसोबत शेअर करू शकता.  तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.     …

Marathi Status For WhatsApp I 100000+ Marathi Whats App Status Read More »

Rina Roy चे खरे नाव काय ? आणि बरंच काही

रीना_रॉय ज्येष्ठ अभिनेत्री जन्म. ७ जानेवारी १९५७ मुंबई रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने …

Rina Roy चे खरे नाव काय ? आणि बरंच काही Read More »

तुमच्या नजीक विनामूल्य/सःशुल्क मराठी नाटक बघा Marathi Natak

Marathi Natak – महाराष्ट्राची स्वतःची एक महान नाट्यसंस्कृती आहे. या महाराष्ट्राने अनेक महान कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. जर ही नाट्यसंस्कृती अशीच टिकवून ठेवायची असेल तर खरी जबाबदारी ही सुज्ञ रसिक प्रेक्षकांना पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा विनामूल्य, 10 Rs. 15 Rs. या अत्यल्प शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र शासन तसेच …

तुमच्या नजीक विनामूल्य/सःशुल्क मराठी नाटक बघा Marathi Natak Read More »

नाट्यस्पर्धा दिनांक – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, Kamgar Kalyan Spardha Natyaspardha 2025

महाराष्ट्राची स्वतःची एक महान नाट्यसंस्कृती आहे. या महाराष्ट्राने अनेक महान कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. जर ही नाट्यसंस्कृती अशीच टिकवून ठेवायची असेल तर खरी जबाबदारी ही सुज्ञ रसिक प्रेक्षकांना पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा विनामूल्य, 10 Rs. 15 Rs. या अत्यल्प शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र शासन तसेच अनेक संस्था या …

नाट्यस्पर्धा दिनांक – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, Kamgar Kalyan Spardha Natyaspardha 2025 Read More »

अवचिन्ह – दृष्ट लागण्याजोगे सारे… (Avachinha)

अवचिन्ह (Avachinha) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्रातील कामगारांकरिता अनेक कल्याणकारी उपक्रम राबवत असते. त्यानुषंगाने कामगारांच्या कलागुणांना वाव मिळवा याकरिता दरवर्षी नाट्य महोत्सवाचे नियोजन केल्या जाते. त्याच पार्श्वभूमीवर विभागिय कार्यालय, मुंबई द्वारा ७० वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा २०२४-२०२५ ही ०८ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.  प्रयोग …

अवचिन्ह – दृष्ट लागण्याजोगे सारे… (Avachinha) Read More »

पुष्पा 2 चा धुमाकूळ – प्रेक्षकांना का आवडला ? खर्च, कमाई, टीम… झुकेगा नाही साला.

Pushpa 2 – Pushpa the Rule पुष्पा 2: द रुल हा 2024 चा भारतीय तेलुगु-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. जो सुकुमार लिखित आणि दिग्दर्शित आहे आणि सुकुमार रायटिंग्जच्या संयुक्त विद्यमाने Mythri Movie Makers द्वारे निर्मित आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू, धनंजया, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्यासोबत अल्लू अर्जुन मुख्य …

पुष्पा 2 चा धुमाकूळ – प्रेक्षकांना का आवडला ? खर्च, कमाई, टीम… झुकेगा नाही साला. Read More »

तुमचे वीजबिल करा शून्य I मुख्यमंत्री मोफत वीज योजना 2025 I मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024

Magel Tyala Saur Krushi Pump Yojna 2025  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना २०२४ राबविण्याबाबत महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 25 जुलै 2024 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.  योजनेचे नाव  मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024  अंतर्गत  मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024  योजनेचा कालावधी एप्रिल 2024 ते …

तुमचे वीजबिल करा शून्य I मुख्यमंत्री मोफत वीज योजना 2025 I मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 2024 Read More »

PM Vishwakarma Yojana 3 लाखांपर्यंत कर्ज + 15,000 /- रुपये साहित्याकरिता + प्रशिक्षण

  PM Vishwakarma योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ? अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे. मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे. अधिक माहिती करिता Click करा …

PM Vishwakarma Yojana 3 लाखांपर्यंत कर्ज + 15,000 /- रुपये साहित्याकरिता + प्रशिक्षण Read More »

Lineman Day 2024 महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवाना समर्पित

महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधावाकरिता. डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर मुलुंड विभाग, भांडुप खंबीरपणे उभा असलेला तू…. आधी कामं नव्हती म्हणून, हाताला रोजगार नव्हता म्हणून खड्डे खोदत खोदत, नोकरीत सामावून घेतलेला तू… कदाचित बापाकडे पैसा, परिस्थिती नव्हती म्हणून जमेल तसं ITI करून नोकरीला लागलेला तू…. पोस्टमन जसा आधी घराघरात पत्र पोहचवून आनंद पेरत असे …

Lineman Day 2024 महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवाना समर्पित Read More »

ज्याचावर विश्वास ठवला त्यानेच विश्वासघात केला

 घरदार नवरा सगळं सोडून ज्पयाच्ळूयावर विश्नवास ठेऊन ती  मुंबईत आली. त्यानेच  जेव्हा तिच्यावर वार केले, तेव्हा तिला काय यातना झाल्या असतील.सर्वांसमोर त्याने जेव्हा तिची निर्घृण हत्या केली. मुंबईतील मालाड पूर्व कुरार येथील ही धक्कादायक घटना आहे. पुण्याहून मुंबईत पळून आलेल्या एका विवाहीत महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. बाबुराव मोरे असे आरोपीचे नाव असून तो एका …

ज्याचावर विश्वास ठवला त्यानेच विश्वासघात केला Read More »

मलाड मध्ये खुनी खेळ, १२०० हून अधिक CCTV फुटेज चा तपास

Malad Crime News मालाड | 13 जानेवारी 2024 : आजच्या युगामध्ये माणसाची नाती हि सुद्धा जीवघेणी ठरू शकतात मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेनदिवस वाढतच चालल्या आहेत. मालड पश्चिम येथील बांगुर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहर हादरलं. प्रॉपर्टीच्या वादातून एका इसमाने स्वतःच्या पत्नी तसेच त्याच्या लहान भावावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. हा …

मलाड मध्ये खुनी खेळ, १२०० हून अधिक CCTV फुटेज चा तपास Read More »

तू ठाम रहा… लग्न झालेल्या प्रियकर प्रियसीची गोष्ट… गोष्ट तिची-त्याची आणि कदाचित तुमचीही

  भूतकाळाला विसरून, उज्वल भविष्य  घडविण्यासाठी , वर्तमानाचे भान ठेवून … समाज, कुटुंब, जोडीदार यांना प्राथमिकता देवून  मनाला आवर घालत रहा… योग्य, तणावमुक्त  जीवनासाठी  तरी  तू ठाम रहा…..   फक्त आपण सोबत घालवलेल्या क्षणांची तू शेवटर्यंत साक्षी रहा पण… माझं मन कितीही भरकटलं तरी…. तू ठाम रहा…..   मला असं वाटतंय सुंदर असे घालवलेले दिवस …

तू ठाम रहा… लग्न झालेल्या प्रियकर प्रियसीची गोष्ट… गोष्ट तिची-त्याची आणि कदाचित तुमचीही Read More »

परीषद कळ्यांची – मराठी कविता, आनन्न वानखेडे, अमरावती.

परीषद भरली कळ्यांची, प्रश्न होता, काय उमेद (आशा), फुल बनून जगण्याची, पहीली बोलली गुलाब कळी मी फुल बनल्यावर प्रियकराच्या हातून, प्रेयसीच्या हाताल जाईल दोन जिवाचे काळीज एका बंधनात जोडून देईन , दुसरा नंबर होता, चमेलीच्या कळीचा फुलल्यानंतर वेगळं, जीवन जगण्याच्या, नव्या नवरीच्या केसामध्ये, गजरा होवुन सजण्याचा, तिची पहीली रात, सुंगधात रंगवण्याचा, हसुन बोलली सदाफुली, मी …

परीषद कळ्यांची – मराठी कविता, आनन्न वानखेडे, अमरावती. Read More »

परिवर्तन – “मेरा देश बदल रहा है.” प्रथमच सरपंच पदाकरिता नाथजोगी समाजाचे उमेदवार.

संदर्भ – ०१) “नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका अंतर्गत येणाऱ्या उदासा या गावातील ‘नाथजोगी’ (Nathjogi) या जमातीचे शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक स्थितीचे अध्ययन.” सन २०१०-२०११ संशोधनकर्ता – प्रदीप स. निंदेकर, डॉ. आंबेडकर इन्स्टीट्युट ऑफ सोशल वर्क. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. काही वर्षाअगोदर समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेला समाज म्हणजे नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका अंतर्गत येणाऱ्या …

परिवर्तन – “मेरा देश बदल रहा है.” प्रथमच सरपंच पदाकरिता नाथजोगी समाजाचे उमेदवार. Read More »

राजकारण दिल्ली ते गल्ली – Mohagao Zilpi एक आदर्श निवडणूक – हे इतरही गावात का होऊ शकत नाही.

Mohagao Zilpi – सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी बघायला मिळत आहे. कृषी विभागात काम करत असताना #मोहगाव_झिल्पी या गावाशी आणि तेथिल लोकांशी संपर्क आला. आणि वरिल ही बातमी वाचून अत्यंत आनंद झाला. लाखातून एक असे आदर्श उदाहरण या गावाने आपल्यासमोर ठेवले आहे. या गावात अविरोध निवडणूक झालेली आहे. सरपंच पदी प्रमोद डाखळे यांचे सह नऊ …

राजकारण दिल्ली ते गल्ली – Mohagao Zilpi एक आदर्श निवडणूक – हे इतरही गावात का होऊ शकत नाही. Read More »

जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने..

जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने..  असे म्हणतात एखादा व्यक्ती कसा आहे हे त्याच्या संगतीद्वारे ओळखले जाते. ही संगत म्हणजेच त्याचे मित्र. जीवनात खरे मित्र असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते. मैत्री करण्याला कोणतीही मर्यादा नसते, कोणतेही मापदंड नसतात. जिथे विचार जुळतात तीथे मैत्री होते‌. मैत्रीचा पाया आदर आणि विश्वासावर रचला जातो. चांगले मित्र आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर …

जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने.. Read More »

बाई पण भारी देवा – भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव…

बाईपण भारी देवा… (Baipan Bhari Deva) भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव… माझ्या नजरेतून. मी नुकताच सौ. च्या आग्रहास्तव बघितलेला हा चित्रपट. बरेच जन हा चित्रपट स्त्री प्रधान असल्याचे बोलतात. प्रत्येकाची दृष्टी वेगळी… पण मला हा चित्रपट फक्त स्त्रीप्रधानच नाही तर जीवन ऊत्तमरीत्या जगण्यासाठी अमुल्य तत्वज्ञान देणाराही असल्याचे वाटले. हा चित्रपट …

बाई पण भारी देवा – भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव… Read More »

‘स्वाभिमान’ असावाच हो थोडा…

जेंव्हा तुम्ही कोणालाही सहज उपलब्ध होता तेंव्हा तो तुम्हाला खूप हलक्यात घेऊ लागतो. अपमानही करू लागतो. तुमच्या स्वाभिमानाशी खेळताना त्याचा अहंकार बळकट होतो. आणि परिस्थिती आणखी बिघडु नये, तमाशा होऊ नये किंवा ही एक वेळची गोष्ट आहे यासाठी तुम्ही ती पहिली नकारात्मक घटना शांतपणे सहन करत असाल तेंव्हा समजून घ्या की ज्या घटनेमुळे सुरुवातीलाच इतका …

‘स्वाभिमान’ असावाच हो थोडा… Read More »