marathistatus.co

Deepika Bhoir

ललिता पाटील

ललिता पाटील मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या 39 वर्षीय ललिता पाटील यांचे भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न झाले. मध्यमवर्गीय कौंटुबिक पार्श्वभूमी असलेल्या ललिता यांच्या पतीची गॅस एजन्सी होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्याने त्या उदरनिर्वाहासाठी घरातूनच मुलांच्या ट्युशन्स घ्यायच्या. दरम्यान, राज्य सरकारने नव्याने टाकलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामुळे गॅस सिलिंडरची विक्री कमी झाली. घरातील …

ललिता पाटील Read More »

रविंद्र प्रभूदेसाई – यशोगाथा – उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव आहे टिकून

सध्या दिवाळी सुरू आहे, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. एव्हाना प्रत्येक घरात आज सायंकाळच्या लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली असेल. प्रांतानुसार विधी, पद्धती, चालीरीती बदलत असल्या तरी एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे कोणत्याही पूजनासाठी लागणारी तांब्या पितळेची भांडी. याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. भांडी म्हटलं की अर्थात त्याची स्वच्छता आली आणि त्यातूनही तांब्या पितळेच्या भांड्यांचा …

रविंद्र प्रभूदेसाई – यशोगाथा – उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव आहे टिकून Read More »

शुभारंभ – ‘मराठी पाऊल’ ही दर्जेदार लेखमालिका

आज ३१ ऑक्टोबर, जगभरातील एक अब्जाहून अधिक हिंदू, शिख, जैन आणि बौद्ध लोक दिव्यांचा सण दिवाळी साजरा करत आहेत. दिवाळी, ज्याला दीपावली देखील म्हणतात. हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. नेपाळ, मलेशिया, फिजी आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये देखील दिवाळी साजरी केली जाते. घरे, व्यवसाय आणि सार्वजनिक जागा दिव्यांनी उजळल्या जातात आणि फटाक्यांची आतषबाजी करतात. …

शुभारंभ – ‘मराठी पाऊल’ ही दर्जेदार लेखमालिका Read More »