marathistatus.co

1000 + Best Birthday Wishes Status in Marathi सर्वोत्तम मराठी वाढदिवस शुभेच्छा स्टेटस

Best Birthday Wishes

 

ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं

हिच शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण

तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी

तुमच्या हृदयात सतत तेवत राहो

हीच मनस्वी शुभकामना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

 

 

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी

कधी वळून पाहता आमची

शुभेच्छा स्मरावी

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू

गगनाला भिडू दे

तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे

तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो

ही इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

 

 

तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा

माझी girlfriend नको बनू

कारण girlfriend सोडून जाते

आणि friendship आयुष्यभर सोबत राहते

Happy Birthday Dear Bestie.

 

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना

बहर येऊ दे तुमच्या इच्छाा,

तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंडआयुष्य लाभू दे

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

संकल्प असावेत नवे

तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे

तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

 

सुख, समृद्धी, समाधान,

दिर्घायुष्य आरोग्य तुला लाभो

वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा.

 

 

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो

आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे

आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा

आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा.

 

 

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता

आणि सह्याद्रीची उंची लाभो

हीच शिवचरणी प्रार्थना

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो.

 

 

 

वाढदिवस अभिषटचिंतनाच्या आपणांस

ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,

आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ.

 

 

प्रत्येक वाढदिवसागणिक

तुमच्या यशाचं आभाळ

अधिक अधिक विस्तारीत होत जावो

तुमच्या समृध्दीच्या सागाराला

किनारा नसावा

तुमच्या आनंदाची फुलं सदैव

बहरलेली असावीत

आपले पुढिल आयुष्य

सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो

हीच सदिच्छा वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

 

झेप अशी घ्या की

पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात

आकाशाला अशी गवसणी घाला की

पक्ष्यांना प्रश्न पडावा

ज्ञान असे मिळवा की

सागर अचंबित व्हावा

इतकी प्रगती करा की

काळही पहात राहावा

हीच आपणास वाढदिवसा निमित्त

मनस्वी शिवमय शुभकामना.

 

 

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो

हीच देवाकडे प्रार्थना आहे

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.

 

 

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत

हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच

पण आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

 

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण

एक सण होऊ दे हीच सदिच्छा वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

 

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

 

 

लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले,

इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे

वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.

 

 

वर्षाचे ३६५ दिवस महिन्याचे ३० दिवस आठवड्याचे ७ दिवस

आणि माझा आवडता दिवस तो म्हणजे तुमचा वाढदिवस

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.

 

 

नवे क्षितीज नवी पाहट फुलावी

आयुष्यातील स्वप्नांची वाट स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो

तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

शाश्वत शुभेच्छाच माणसाला

या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात

बाकी सारं नश्वर आहे.

म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी

तुम्हाला शिवमय शुभेच्छा.

 

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

सूर्य घेऊन आला प्रकाश

चिमण्यांनी गायलं गाणं

फुलांनी हसून सांगितलं शुभेच्छा,

तुझा जन्मदिवस आला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

चांगले मित्र येतील आणि जातील

पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती

असाल मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही

मी खूप नशीबवान आहे

कारण तुमच्या सारखे मित्र

माझ्या जीवनात आहेत

वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

 

 

मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला

की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट

पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात

काही चांगले, काही वाईट

काही कधीच लक्षात न राहणारे

आणि काही कायमस्वरूपी

मनात घर करून राहतात

त्यातलेच तुम्ही एक आहात

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

आपल्या दोस्ताची किंमत नाही

आणि किंमत करायला कोणाच्या बापात हिंमत नाही

वाघासारख्या भावाला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Happy Birthday Bro.

 

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव

त्याचा वाढदिवस कधी ही असुदे

प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे

येवढेच मागणे मागतो

त्याला आनंदी ठेव

Happy Birthday Jivlag Mitra.

 

जिवाभावाच्या मित्राला

त्याच्या वाढदिवसानिमित्त

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

 

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात

मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात

अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही म्हणूनच,

तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह

अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.

 

 

 

काळजाचा ठोका म्हणा

किंवा शरिरातील प्राण

असा हा आपला मित्र आहेे

भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला

कोहीनुर हिराच आहे

काळजाच्या या तुकड्याला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

दोस्ती कभी बड़ी नहीं होती

निभाने वाले हमेशा बड़े होते हैं

💪🏻पाटील 💪🏻

आपणास वाढदिवसानिमित्त

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

 

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर

चर्चा तर होणार भाऊ

नी राडा येवढा केलाय की

भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी

पण मोर्चाच निघेल

अश्या किलर लूक वाल्या

माझ्या भावासारख्या मित्राला

जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा

Happy Birthday Bhava.

 

जीवेत शरद: शतं !

पश्येत शरद: शतं भद्रेत शरद: शतं !

अभिष्टचिंतनम जन्मादिवसस्य शुभाशय:

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Happy Birthday Bhava.

 

 

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा

देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती

अन आज किनारी आली शुभेच्छांची भरती

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती गाल फुगवून बसायची

वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून घर भर नाचायची

आज तिचा नवीन वाढदिवस नवीन Surprise Gift

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

तु ते गुलाब नाही

जे बागेत फुलते

तू तर माझ्या जीवनातील

ती शान आहे

ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू

माझ्या साठी एक भेट आहे

Mazya ladkya lekila

vadhadisachya hardik shubhechha.

 

 

 

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला

की वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे

Mazya ladkya Mulila vadhadisachya

hardik shubhechha.

 

 

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

लाडक्या लेकीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

माझ्या हाताची बाकीची बोटे

त्या बोटाकडे पाहून जळतात

ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते

Happy Birthday Princes Daughter.

 

 

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !

 

 

जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे.
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

 

 

 

जगातील सर्व आनंद तुला मिळो,
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो,
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली,
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

 

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा,
तुझ्या भावी जीवनासाठी.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

 

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

1 thought on “1000 + Best Birthday Wishes Status in Marathi सर्वोत्तम मराठी वाढदिवस शुभेच्छा स्टेटस”

  1. Pingback: Best Marathi Status - मराठी स्टेट्स - सुविचार, उपदेश, वाढदिवस, लग्न, Attitude आणि बरच काही... - marathistatus.co

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *