जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने..
जागतिक मैत्री दिवसाच्या निमित्ताने.. असे म्हणतात एखादा व्यक्ती कसा आहे हे त्याच्या संगतीद्वारे ओळखले जाते. ही संगत म्हणजेच त्याचे मित्र. जीवनात खरे मित्र असलेली व्यक्ती खूप भाग्यवान असते. मैत्री करण्याला कोणतीही मर्यादा नसते, कोणतेही मापदंड नसतात. जिथे विचार जुळतात तीथे मैत्री होते. मैत्रीचा पाया आदर आणि विश्वासावर रचला जातो. चांगले मित्र आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर …