ऑनलाईन गेम खेळताना जमले प्रेम, पुढे झाले असे काही…
पाकिस्तानमधील २७ वर्षीय सर्वसाधारण गृहिणी हैदर आपली ४ मुले व पतीसमवेत कराची शहरात रहात होत्या. २०२० मध्ये करोना काळात ऑनलाईन पबजी गेम खेळताना त्यांची ओळख भारतातील २२ वर्षीय सचिन या तरुणाशी झाली. गेम खेळतानाच बोलणे होऊ लागले. आणि पुढे बोलण्याचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमाला कशाचेही बंधन नसते या उक्तीप्रमाणे मे महिन्यात ही पाकिस्तानी महिला कराचीहून …
ऑनलाईन गेम खेळताना जमले प्रेम, पुढे झाले असे काही… Read More »