marathistatus.co

मराठी स्टेटस

Express your emotions.

Here we provide best Marathi Status in Hindi for you.

ललिता पाटील

ललिता पाटील मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या 39 वर्षीय ललिता पाटील यांचे भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न झाले. मध्यमवर्गीय कौंटुबिक पार्श्वभूमी असलेल्या ललिता यांच्या पतीची गॅस एजन्सी होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्याने त्या उदरनिर्वाहासाठी घरातूनच मुलांच्या ट्युशन्स घ्यायच्या. दरम्यान, राज्य सरकारने नव्याने टाकलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामुळे गॅस सिलिंडरची विक्री कमी झाली. घरातील …

ललिता पाटील Read More »

बाई पण भारी देवा – भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव…

बाईपण भारी देवा… (Baipan Bhari Deva) भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव… माझ्या नजरेतून. मी नुकताच सौ. च्या आग्रहास्तव बघितलेला हा चित्रपट. बरेच जन हा चित्रपट स्त्री प्रधान असल्याचे बोलतात. प्रत्येकाची दृष्टी वेगळी… पण मला हा चित्रपट फक्त स्त्रीप्रधानच नाही तर जीवन ऊत्तमरीत्या जगण्यासाठी अमुल्य तत्वज्ञान देणाराही असल्याचे वाटले. हा चित्रपट …

बाई पण भारी देवा – भुमिका, अपेक्षा, भावना यांचं गाणित नव्याने समजवून सांगणारा एक अनुभव… Read More »