1000 + Best Suvichar Status in Marathi सर्वोत्तम मराठी सुविचार स्टेटस Marathi Quotes

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.   तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.     सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत, काही सोडून दिले की आपोआप सुटतात.