Rina Roy चे खरे नाव काय ? आणि बरंच काही
रीना_रॉय ज्येष्ठ अभिनेत्री जन्म. ७ जानेवारी १९५७ मुंबई रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने …