नाट्यस्पर्धा दिनांक – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, Kamgar Kalyan Spardha Natyaspardha 2025
महाराष्ट्राची स्वतःची एक महान नाट्यसंस्कृती आहे. या महाराष्ट्राने अनेक महान कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. जर ही नाट्यसंस्कृती अशीच टिकवून ठेवायची असेल तर खरी जबाबदारी ही सुज्ञ रसिक प्रेक्षकांना पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा विनामूल्य, 10 Rs. 15 Rs. या अत्यल्प शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र शासन तसेच अनेक संस्था या …