marathistatus.co

योजना

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना : योजनेअंतर्गत मिळवा व्यवसायासाठी ५० लाख रुपये पर्यंत कर्ज आणि ३५% अनुदान PMEGP

Prime Minister Employment Guarantee Program (PMEGP) नमस्कार, केंद्र शासनाच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय मार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजना या दोन योजनांच्या एकत्रीकरण्यातून सुरू करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी खादी ग्रामोद्योग आयोग व खादी ग्रामोद्योग बोर्ड …

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना : योजनेअंतर्गत मिळवा व्यवसायासाठी ५० लाख रुपये पर्यंत कर्ज आणि ३५% अनुदान PMEGP Read More »

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर

Avchinha पारितोषिक मुंबई विभागात स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे 02 फेब्रुवारी 2025 रोजी जवळपास संपूर्ण भरलेल्या नाट्यगृहात अतिशय उत्साहात आणि अतिशय उत्तम प्रयोग सादर केल्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीला मान देवून 16 मार्च रविवार रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी 10.30 वाजता प्रयोग सादर होत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या …

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर Read More »

नाट्यस्पर्धा दिनांक – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, Kamgar Kalyan Spardha Natyaspardha 2025

महाराष्ट्राची स्वतःची एक महान नाट्यसंस्कृती आहे. या महाराष्ट्राने अनेक महान कलावंत, लेखक, दिग्दर्शक, अजरामर कलाकृती दिलेल्या आहेत. जर ही नाट्यसंस्कृती अशीच टिकवून ठेवायची असेल तर खरी जबाबदारी ही सुज्ञ रसिक प्रेक्षकांना पार पाडावी लागेल. महाराष्ट्रात अनेक स्पर्धा विनामूल्य, 10 Rs. 15 Rs. या अत्यल्प शुल्कामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्र शासन तसेच अनेक संस्था या …

नाट्यस्पर्धा दिनांक – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, Kamgar Kalyan Spardha Natyaspardha 2025 Read More »

ललिता पाटील

ललिता पाटील मूळच्या ठाण्याच्या असणाऱ्या 39 वर्षीय ललिता पाटील यांचे भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षीच लग्न झाले. मध्यमवर्गीय कौंटुबिक पार्श्वभूमी असलेल्या ललिता यांच्या पतीची गॅस एजन्सी होती. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचे असल्याने त्या उदरनिर्वाहासाठी घरातूनच मुलांच्या ट्युशन्स घ्यायच्या. दरम्यान, राज्य सरकारने नव्याने टाकलेल्या गॅस पाईपलाईन प्रकल्पामुळे गॅस सिलिंडरची विक्री कमी झाली. घरातील …

ललिता पाटील Read More »

रविंद्र प्रभूदेसाई – यशोगाथा – उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव आहे टिकून

सध्या दिवाळी सुरू आहे, आज लक्ष्मीपूजनाचा दिवस. एव्हाना प्रत्येक घरात आज सायंकाळच्या लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली असेल. प्रांतानुसार विधी, पद्धती, चालीरीती बदलत असल्या तरी एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे कोणत्याही पूजनासाठी लागणारी तांब्या पितळेची भांडी. याशिवाय देवपूजा पूर्ण झाल्यासारखी वाटतच नाही. भांडी म्हटलं की अर्थात त्याची स्वच्छता आली आणि त्यातूनही तांब्या पितळेच्या भांड्यांचा …

रविंद्र प्रभूदेसाई – यशोगाथा – उद्योग जगतात तीन दशकं एक मराठी नाव आहे टिकून Read More »