आपल्याला वारंवार सांगितल्या जाते कि पेट्रोल पंप वर पेट्रोल भारत असताना मोबाईल चा वापर करणे टाळा, पेट्रोल भरत असताना जर तुम्हाला फोन आला तर तो घेवू नका, त्याचा खूपच वाईट परिणाम घडू शकतो. पेट्रोल पंप वर फोन उचलला तर आग लागू शकते. असे आपल्याला अनेक वेळा दिसून आले आहे. आणि बरेचदा आपण पेट्रोल पंप वर पेट्रोल भरत असताना फोन आला असता पेट्रोल पंप वरील कर्मचारी आपल्याला मोबाईल न उचलण्याचे सुचवितात. कारण पेट्रोल हे अत्यंत ज्वलनशील इंधन असून त्याला थोडी जरी आग मिळाली कि तो काही कळायच्या आताच क्षणात पेट घेतो. आणि त्या आगीवर नियंत्रण मिळवणे ही कठीण असते.
‘जलेगी तेरे बाप की…’ डायलॉगवर लेखक मनोज मुंतशीर म्हणाले, ‘हे तर माझ्या आजींनी…’
हे सर्व माहिती असून सुद्धा, अश्या घटना वारंवार घडत असून सुद्धा बरीच लोक या कडे दुर्लक्ष करतात, आणि त्यानं वाईट परिणामांना समोर जावे लगते.
अशीच एक घटना नजीकच्या काळात निदर्शानास आली. आपण या काही सेकंदाच्या विडीओ मध्ये बघू शकतो की एक तरुण दुचाकीस्वार पेट्रोल भरायला पेट्रोल पंप वर आलेला आहे. त्याच्या दुचाकीवर पाठीमागे एक वयोवृद्ध व्यक्ती बसलेली आहे. पेट्रोल पंप वरील कर्मचारी पेट्रोल भरण्याचा पाईप दुचाकी च्या पेट्रोल टाकी मध्ये टाकून पेट्रोल भरणे सुरु करतो. एवढ्यातच त्या दुचाकीस्वार व्यक्तीला मोबाईल येतो, तो व्यक्ती तो फोन घेतो तोच क्षणातच पेट्रोल आग पकडतो. घाबरून पेट्रोल पम्पचा कर्मचारी पेट्रोल भरण्याचे पाईप हातातच घेवून मागे पळतो, कदाचित त्या पेट्रोल च्या पाईप मधून खाली सांडलेले पेट्रोल पण आग पकडते. एकाएक घडलेल्या या घटनेने घाबरून दुचाकीस्वार व्यक्ती सुद्धा दुचाकी खाली पाडतो आणि आगीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतो. या गडबडीत या दुचाकी तर खाली पडतेच पण त्या दुचाकीवर पाठीमागे बसलेले वयोवृध्द व्यक्ती सुद्धा खाली पडतात.
आदिपुरुष – अपेक्षा आणि वास्तव – प्रतिक्रिया in Marathi – Adipurush Review
विशेष म्हणजे हा विडीओ वारंवार आणि लक्षपूर्वक बघितला तर असे दिसते कि आगीचे उगमस्थान हे त्या व्यक्तीच्या हातातील मोबाईल हेच आहे. नंतर ती आग पेट्रोल च्या टाकी कडे जाते.
पेट्रोल पंपावर मोबाईल फोन बंद ठेवण्याचा सल्ला का दिला जातो ?
पेट्रोल पंपावर सेल फोन बंद ठेवण्यास सांगितले जाते कारण ते वातावरणातील ज्वलनशील वाफांचे संभाव्य प्रज्वलन स्त्रोत आहेतपेट्रोल पंपावर सेल फोन बंद ठेवण्यास सांगितले जाते कारण ते वातावरणातील ज्वलनशील वाफांचे संभाव्य प्रज्वलन स्त्रोत आहेत. मोबाईलच्या बॅटरीज पेटल्याने आगीमुळे अपघात होण्याचा धोका आहे हे मान्य केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. परिणामी उत्पादक तसेच सेल फोनचे सेवा प्रदाते वापरकर्त्यांना सेल फोन “बंद” मोडमध्ये ठेवण्यास सांगतात.अनेक अहवाल देखील आले आहेत, विशेषत: YouTube व्हिडिओ जे दर्शवतात की मोबाइल फोनमुळे Petrol Pump वर आग लागते
कशी लागली आग – Video बघा – Click Here
Trending
Pingback: भिवंडीतील भयाण वास्तव उघडकीस - Bhiwandi News - marathistatus.co