PM Vishwakarma योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय आहे ?
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 क्षेत्रापैकी एकामधील असावा.
- अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असावे.
- मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेडचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
शासकीय योनानाची निरंतर माहिती – Click Here
Contact No. – 9321675647