आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Women’s Day Wishes in Marathi | महिला दिन स्टेटस 2026
महिला दिनासाठी मोठे शुभेच्छा स्टेटस स्त्री म्हणजे मायेची सावली,त्यागाची मूर्ती आणि प्रेमाचा महासागर.तिच्या कष्टांमुळेच घर आणि समाज उभा राहतो.अशा सर्व महान महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आई, बहीण, पत्नी, मुलगी –प्रत्येक रूपात स्त्री जीवनाला अर्थ देते.तिच्या प्रेमामुळेच आयुष्य सुंदर बनते.सर्व महिलांना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! स्त्री म्हणजे धैर्य, संयम आणि सामर्थ्य यांचे प्रतीक.ती संकटांमध्येही खंबीरपणे …



