marathistatus.co

News

News

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर

Avchinha पारितोषिक मुंबई विभागात स्पर्धेमध्ये पारितोषिक आणि प्रेक्षकांचे मन जिंकल्यानंतर मराठी साहित्य संघ मंदिर गिरगाव, मुंबई येथे 02 फेब्रुवारी 2025 रोजी जवळपास संपूर्ण भरलेल्या नाट्यगृहात अतिशय उत्साहात आणि अतिशय उत्तम प्रयोग सादर केल्यानंतर प्रेक्षकांच्या मागणीला मान देवून 16 मार्च रविवार रोजी शिवाजी मंदिर, दादर येथे सकाळी 10.30 वाजता प्रयोग सादर होत आहे. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया या …

“अवचिन्ह”  प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता पुन्हा एकदा सज्ज I पुढील प्रयोग 16 मार्च 2025 रोजी शिवाजी मंदिर दादर Read More »

छावा नंतर औरंगजेबच्या अंतापर्यत काय घडलं ? कोण होती रणरागिणी ताराराणी ? याचे उत्तर मिळेल या नाटकात

शिवरायांचा छावा गेला…. मग मराठी साम्राज्याचं काय झाल ? औरंगजेब मेला तेव्हा काय परिस्थिती होती ? त्या मधल्या काळात काय काय घटनाक्रम घडलेत ? स्वराज्याच्या लढाईत कुणी साथ दिली ? कुणावर गद्दारीचा ठपका ठेवल्या गेला ? कोण स्वराज्याच्या लढाईत शहीद झाला ? कुणी स्वराज्याची धुरा सांभाळली ? कोण होती ताराराणी ? आणि तिला रणरागिणी का …

छावा नंतर औरंगजेबच्या अंतापर्यत काय घडलं ? कोण होती रणरागिणी ताराराणी ? याचे उत्तर मिळेल या नाटकात Read More »

“अवचिन्ह”  या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे संपन्न

Avchinha – बुधवार दिनांक 22 जानेवारी रात्री 8.30 वाजता श्री निलेश रमेश जाधव – लेखक/ दिग्दर्शक आणि विहान थिएटर्स ची संपूर्ण कलावंतांची टीम यांनी श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ मठ, विलेपार्ले येथे स्वामींचे आशिर्वाद घेतले. तसेच श्री. विनय कंटक – विश्वस्त, श्री स्वामी मठ, विलेपार्ले श्री. अजित पितळे – कोकण कट्टा, संस्थापक यांच्या उपस्थितीत “अवचिन्ह”  या …

“अवचिन्ह”  या नाटकाच्या पोस्टरचे प्रकाशन श्री स्वामी मठ, विलेपार्ले येथे संपन्न Read More »

अवचिन्ह – दृष्ट लागण्याजोगे सारे… (Avachinha)

अवचिन्ह (Avachinha) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्रातील कामगारांकरिता अनेक कल्याणकारी उपक्रम राबवत असते. त्यानुषंगाने कामगारांच्या कलागुणांना वाव मिळवा याकरिता दरवर्षी नाट्य महोत्सवाचे नियोजन केल्या जाते. त्याच पार्श्वभूमीवर विभागिय कार्यालय, मुंबई द्वारा ७० वा नाट्य महोत्सव प्राथमिक स्पर्धा २०२४-२०२५ ही ०८ जानेवारी २०२५ ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे.  प्रयोग …

अवचिन्ह – दृष्ट लागण्याजोगे सारे… (Avachinha) Read More »

Lineman Day 2024 महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवाना समर्पित

महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधावाकरिता. डॉ. प्रदिप सदाशिव निंदेकर मुलुंड विभाग, भांडुप खंबीरपणे उभा असलेला तू…. आधी कामं नव्हती म्हणून, हाताला रोजगार नव्हता म्हणून खड्डे खोदत खोदत, नोकरीत सामावून घेतलेला तू… कदाचित बापाकडे पैसा, परिस्थिती नव्हती म्हणून जमेल तसं ITI करून नोकरीला लागलेला तू…. पोस्टमन जसा आधी घराघरात पत्र पोहचवून आनंद पेरत असे …

Lineman Day 2024 महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रात काम करणाऱ्या बांधवाना समर्पित Read More »

तू ठाम रहा… लग्न झालेल्या प्रियकर प्रियसीची गोष्ट… गोष्ट तिची-त्याची आणि कदाचित तुमचीही

  भूतकाळाला विसरून, उज्वल भविष्य  घडविण्यासाठी , वर्तमानाचे भान ठेवून … समाज, कुटुंब, जोडीदार यांना प्राथमिकता देवून  मनाला आवर घालत रहा… योग्य, तणावमुक्त  जीवनासाठी  तरी  तू ठाम रहा…..   फक्त आपण सोबत घालवलेल्या क्षणांची तू शेवटर्यंत साक्षी रहा पण… माझं मन कितीही भरकटलं तरी…. तू ठाम रहा…..   मला असं वाटतंय सुंदर असे घालवलेले दिवस …

तू ठाम रहा… लग्न झालेल्या प्रियकर प्रियसीची गोष्ट… गोष्ट तिची-त्याची आणि कदाचित तुमचीही Read More »

‘स्वाभिमान’ असावाच हो थोडा…

जेंव्हा तुम्ही कोणालाही सहज उपलब्ध होता तेंव्हा तो तुम्हाला खूप हलक्यात घेऊ लागतो. अपमानही करू लागतो. तुमच्या स्वाभिमानाशी खेळताना त्याचा अहंकार बळकट होतो. आणि परिस्थिती आणखी बिघडु नये, तमाशा होऊ नये किंवा ही एक वेळची गोष्ट आहे यासाठी तुम्ही ती पहिली नकारात्मक घटना शांतपणे सहन करत असाल तेंव्हा समजून घ्या की ज्या घटनेमुळे सुरुवातीलाच इतका …

‘स्वाभिमान’ असावाच हो थोडा… Read More »

Lineman Day – प्रथमच साजरा होत आहे लाईनमन दिवस

Lineman Day वीज कामगारांचा होत आहे पहिल्यांदाच सन्मान ०४ मार्च रोजी लाईनमन डे केंद्र शासनाने दिनांक ०४ मार्च २०२३ रोजी देशभरात लाईनमन दिवस साजरा करणेबाबत सर्व सार्वजनिक आणि  खाजगी विद्युत क्षेत्रातील आस्थापनांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज देशभरात आणि आपल्या महाराष्ट्रात सुद्धा लाईनमन दिवस मोठ्या उत्सहात साजरा केल्या जात आहे. सार्वजनिक आणि  खाजगी विद्युत क्षेत्रात …

Lineman Day – प्रथमच साजरा होत आहे लाईनमन दिवस Read More »

दुध आणि वासना…… – “ती वेश्या” – “एका भूकेसमोर दुसरी भूक आज हरली होती.”

  आणि मनाला खंबीर करून बाळाच्या दुधाकरिता तिने शेवटी निर्णय घेतलाच…….. या ‘प्रसंग मालिकेचे’ नाव ती वेश्या आहे. पण ‘ती’ वेश्या नव्हतीच………. वास्तविक स्व अनुभवांवर आधारित……… Pradip S. Nindekar           “ती’ वेश्या”, हि कथामालिका वास्तविक स्वअनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे.   …

दुध आणि वासना…… – “ती वेश्या” – “एका भूकेसमोर दुसरी भूक आज हरली होती.” Read More »

चारीत्र्यवान – ‘ती’ वेश्या… “जगातील सर्वात चारीत्र्यवान स्त्री…..”

ती’ वेश्या, हि कथामालिका वास्तविक स्वअनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्ष २००७ – मुंबईतील नावाजलेला रेड लाईट एरिया कामाठीपुरा Pradip S. Nindekar           “ए चल ना, अच्छे से बिठाउंगी, और पैसे भी कम लुंगी, ए चल ना, क्यू तेरे मे कूछ कमी है क्या, चल …

चारीत्र्यवान – ‘ती’ वेश्या… “जगातील सर्वात चारीत्र्यवान स्त्री…..” Read More »

नायिका – ‘ती’ वेश्या – आणि ‘’ती’’ खऱ्या आयुष्यातील नायिका वाटायला लागली…….

‘ती’ वेश्या, हि कथामालिका वास्तविक स्व-अनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. Pradip S. Nindekar           शरीर विक्री करणारी वेश्या म्हटलं कि सामान्यतः मनात त्यांच्या विषयी एक प्रकारचा राग, तिटकारा किंवा द्वेषाची भावना मनात येते. पण त्याचं विश्व हे फार वेगळे आणि भयंकर त्रासदायक किंवा सामान्य व्यक्तीच्या …

नायिका – ‘ती’ वेश्या – आणि ‘’ती’’ खऱ्या आयुष्यातील नायिका वाटायला लागली……. Read More »

चारीत्र्यवान – ‘ती’ वेश्या…

ती’ वेश्या, हि कथामालिका वास्तविक स्वअनुभवांवर आधारित असून यात मला आलेले काही वास्तविक अनुभव लेखणीच्या सहाय्याने उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. वर्ष २००७ – मुंबईतील नावाजलेला रेड लाईट एरिया कामाठीपुरा           “ए चल ना, अच्छे से बिठाउंगी, और पैसे भी कम लुंगी, ए चल ना, क्यू तेरे मे कूछ कमी है क्या, चल सब सिखा देती …

चारीत्र्यवान – ‘ती’ वेश्या… Read More »