marathistatus.co

तुमच्या मनातलं, तुमच्या लेखणीतून Story of you, Story from You

नमस्कार, 

वाट कसली बघताय, जर तुमच्याही मनात, आठवणीच्या एखाद्या कप्प्यात – एखादी गोष्ट, भावना, विचार दडलेले असेल. आणि ती एका क्लिक वर हजारो वाचकांपर्यंत पोहोचवायची इच्छा असेल, तुमच्यातही एक लेखक लपलेला असेल तर त्याला बाहेर येवू द्या.

खालील बटन वर क्लिक करून लगेच तुमचे नाव, मोबाईल नंबर, आणि तुम्ही केलेले लेखन पाठवून द्या.  

Whats App करा

किंवा marathistatus21@gmail.com मेल Address वर माहिती पाठवू शकता.