Good Morning Status
आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे
की भविष्याचा विचार करत बसायचे,
की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
🌹शुभ सकाळ🌹
रस्ता चुकणं चुकीचं नसतं,
मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण
त्याच रस्त्याने चालत राहणे नक्कीच चुकीचं असतं…
🌺शुभसकाळ*🌺
माणुस कितीही आपल्या बुध्दीनुसार,
शक्तीनुसार जीवन जगत असला तरी
“कर्माच्या सिद्धांतानुसार” नियतीने ठरवलेला शेवट
आणि नियतीने मांडलेला डाव
हा त्याला स्विकारावाच लागतो…!.
एकवेळ कुरुक्षेत्रावर धर्माचं युद्ध जिंकता येईल,
शुभ सकाळ💐
पण स्वतःच्या मनात स्वतःशी सुरू असलेली झुंज जिंकणे महाकठीण…!
💐शुभ सकाळ 💐
शांत व प्रसन्न मन
हे शेवटचे असे हत्यार आहे की,
जे जीवनातील “कोणत्याही प्रकारच्याआव्हानांना” सामोरे जाण्यास सज्ज असते
🙏🌞शुभ सकाळ🌞🙏
शेतीमध्ये बी पेरले नाही तर
निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो
याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
💐शुभ सकाळ 💐
आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास
तुम्हाला कधीच मनःशांती मिळणार नाही.
आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा.
💐शुभ सकाळ 💐
त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो
आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो.
💐 शुभ सकाळ 💐
जगण्याच्या चक्रव्यूहात वादळं यायलाच हवीत,
त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही.
🌷शुभ सकाळ🌷
सगळंच चुकीच नसते
माणसाला फक्त
होकार,नकार आणि माघार
कुठे घ्यावी एवढ कळायला हवे….
🙏💐 शुभ सकाळ 💐🙏
✍️… जगायचं आहे तर
स्वतः च्या पद्धतीने जगा…
कारण लोकांची पद्धत तर
वेळेनुसार बदलत असते…🚩🌹 * शुभ सकाळ* 🌹🚩
काही औषधी गोळ्या कडू असतात.
त्यामुळे त्यांना न चावता गिळायच्या असतात .
त्याचप्रमाणे जीवनात अपमान , अपयश , धोका
यासारख्या कडू गोष्टी सरळ गिळून टाकायच्या.
जर आपण त्यांना चावत बसलो ( आठवत बसलो )
तर जीवन बेचव व कडू वाटू लागेल
💐शुभ सकाळ 💐
✍️…
आयुष्यात सगळेच निर्णय हे आपले नसतात,काही निर्णय हे वेळेचे सुध्दा असतात…
🙏❤️🙏 शुभ सकाळ🙏🌹🙏
✍🏻
जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही..
आयुष्य “एका मिनीटात” नाही बदलत
ते बदलते
आपण त्या एका मिनीटात घेतलेल्या निर्णयावरुन…
🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻
🌱जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास
💐शुभ सकाळ💐
जर प्रत्येकाने आपला विचार करतांना
दुसऱ्यांच्या मानाचा आणि मनाचा
विचार केला ते नात्यात कधीच
दुरावा किंवा वाईटपणा येत नाही..!
🙏शुभ सकाळ 🙏
एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.
नात्यामंधे, मैत्री मधे, कधीच दुरावा येणार नाही.🌹 शुभ सकाळ🌹
माणसाच्या जगण्याला कारण असावं
पण
प्रत्येक वेळी कारणं देत जगणं नसावं
🎭 शुभ सकाळ 🎭
🙏 जीवनाचा प्रवास वाटतो तितका सोपा नसतो .
पण हसत पुढे चालण्यामध्ये कोणतेही नुकसान नसते.
जीवनामध्ये जलद गतीने मिळणारे
यश अहंकार निर्माण करत असते .
तर उशीरा मिळणारे यश आपले
व्यक्तिमत्त्व, विश्वास, प्रेम तयार करत असते.
सुप्रभात🙏
आयुष्याच्या वाटेवर…
“सुखाचे सोहळे अनुभवतांना पैशाची गरज नसते….”
फक्त आयुष्याच्या वाटेवर भेटणारे चढ उतारपार करण्यासाठी एक जीवनसाथी
या नात्याने साथ देणारी एक व्यक्ती सोबत असावी लागते…
निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका,
कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात !!
💐 सुप्रभात 💐
स्वतःशीच वाद कराल,
तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील..
जर दुस-याशी वाद घालत बसाल,
तर नवीन प्रश्न उभे राहतील…🍁शुभसकाळ🍁⛳
आपल्या नि: स्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणं
हीच जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे……!
आयुष्याने शिकवलेलं एक वाक्य….
जिंकलो तर आवरायचं आणि हरलो तर सावरायचं……!!
शुभ सकाळ
कुठल्याही गोष्टीचा कधीच अहंकार करु नका.
छोटासा खडा देखील तोंडातला घास बाहेर काढायला भाग पाडतो.
💐शुभ सकाळ 💐
सगळी दु:ख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल
हा भ्रम आहे…
मन प्रसन्न करा
सगळी दु:ख दूर होतील…!!!🙏 शुभ सकाळ 🙏
…..छोटंसं आयुष्य आहे, ते त्या लोकांसोबत घालवा…..
जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात…..!!!🌷शुभ सकाळ🌷
आयुष्यात जे शिकुन घेता येईल ते शिकुन घ्या
कोणतीच संधी वाया घालवू नका
कारण आयुष्यात शिकलेली प्रत्येक गोष्ट
कधी उपयोगी पडेल सांगता येत नाही.
💐शुभ सकाळ 💐
परिस्थिती कधीचं अनुकूल नसते.
तिला अनुकूल बनवावं लागतं…
💐 शुभ सकाळ 💐
कधी कधी मनातील भावना व्यक्त करण्यासाठी
ओठांवरील शब्द नाही तर डोळ्यांतले भाव पुरेसे असतात!
कारण शब्द हे कधीपण बदलू शकतात,मात्र डोळ्यांनी केलेले संभाषण कधीच खोटे ठरू शकतं नाही .
फक्त ते समजायला आपुलकीने जपलेली माणसं लागतात…!!!
🌹शुभ सकाळ 🌹
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
💐शुभ सकाळ💐
✍🏻आयुष्याच्या प्रत्येक व्यवहारात जर आपण
“फायदा” शोधत राहिलो तर…….
समाधानासारख्या “सुखाला” मुकावे लागेल………🙏 शुभ सकाळ 🙏
अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप महान असत…
आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर पोहचवते…
💐शुभ सकाळ 💐
प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात.
फरक फक्त इतकाच आहे की
जो पारखून बघतो त्याला
गुणवत्ता दिसते
आणि जो तपासून बघतो त्याला
कमतरता दिसते.
💐शुभ सकाळ 💐
मनातल्या भावना वेळेवर व्यक्त करणं,
काही गोष्टी वेळेवर समजून घेणं किंवा समजणं
आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं
नाहीतर खंत आयुष्यभर मनाला टोचत राहते..
🙏 शुभ सकाळ..🙏
🙏🌞🙏🙏👉 अक्षर कितीही सुरेख असले तरी
आपण खाडाखोड झालेल्या शब्दाकडे जसे पहिले लक्ष जाते
तसेच प्रत्येक माणसामध्ये गुण कितीही चांगले असले तरी
त्याची एक लहान चूक सुद्धा पहिली दिसते.
🙏 शुभ सकाळ 🙏
कधी कधी…
मजबूत हातानी पकडलेली बोटे सुद्धा सुटतात.
कारण…..
नाती ताकदीने नाही तर,
मनाने निभवावी लागतात..!!
🙏
माणसाचे खरे रूप तेंव्हाच दिसते,
जेंव्हा तो नशेत असतो…
मग ती नशा
पदाची, उंचीची, दारुची,पैशाची,
रुपाची किंवा इतर कशाचीही असो…
मनातलं वादळ शांत करण्यासाठी
जवळच्या व्यक्तीचा खांदा पुरेसा असतो,
फक्त त्यावर हक्क गाजवण्याइतपत
नात्याला घट्ट करणं गरजेचं असतं …!!
🌹 सुप्रभात 🌹
जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे मात्र ती तुमच्या विचारावर
आणि बघण्याच्या दृष्टिकोन वर अवलंबून आहे…
🙏सुभ सकाळ 🙏
तयार होण्यासाठी वेळ घेतात…
पण तुटताना मात्र अजिबात वेळ घेत नाही…
मग ते मातीचं भांड असो की एखादं नातं…
💐शुभ सकाळ💐
जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतं.
आपल्या मनाला भावत त्याला सुख म्हणतात
आणि जे सत्य आपलं मन स्वीकारत नाही
त्याला दुःख म्हणतात.
💐💐 शुभ सकाळ 💐💐
जो पर्यंत तव्यावरील भाकरी उलट सुलट करून भाजत नाही,
तो पर्यंत ती फुलत नाही.तसेच आयुष्याचे आहे.
जो पर्यंत सुखदुःखाचे चटके बसत नाहीत,तो पर्यंत आयुष्य खुलून येत नाही.
💐 शुभ सकाळ 💐
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या😊🍁गुड मॉर्निंग 🍁😊
पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात,
ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तीच खरी तुमच्या जवळची
माणसं असतात, जी तुमच्या
आवाजावरून, तुमच्या सुखाचा
आणि दुःखाचा अंदाज लावतात…….!!
💐शुभ सकाळ 💐
☺ कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही,
पण आपल्या अस्तिवाने
कोणालाही दुःख होता कामा नये….🤗
आपण नसल्याने कोणाला
आनंद झाला तरी चालेल❣
😊🍁शुभ सकाळ 🍁😊
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.😊🍁गुड मॉर्निंग 🍁😊
प्रत्येकाचं आयुष्य शुन्यापासुन सुरू होत असतं…
परंतु त्या शुन्यापुढे आकडे
स्वतःच्या कर्तृत्वाने लावावे लागतात…
💐शुभ सकाळ💐
लहानपणीचा निखळ आंनद मोठेपणी ही घेता येतो
त्याला पैसा नाही लागत
आपण फक्त ‘वेळच नाही’
या वाक्यात आयुष्यभर अडकुन पड़लोय…
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.🙏🏻💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.🙏🏻💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो,
विचार बदला आयुष्य बदलेल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
प्रत्येकाचे “अंदाज” वेगळे आहेत, म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही “आयुष्यभर” लक्षातराहतात..!! 😊
Open आणी Closeकिती विरोधी अर्थी शब्द आहेत.!!
पण गंमत अशी आहे की,
आपले मन Open त्याच्याच जवळ होते,
जो आपल्या Close आहे..!!
🙏🏻💐शुभ सकाळ 💐🙏🏻
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते,
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.🙏🏻💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.🙏🏻 💐 गुड मॉर्निंग 💐🙏🏻
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते,
तर तुम्ही का नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात कधीही…..
संधी देणार्याला धोका…..
आणि धोका देणार्यालासंधी देऊ नका……!
😊🍁शुभ सकाळ 🍁😊
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय
डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात
करून दाखवायच्या असतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
ध्येय उंच असले की,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
⚔️लढायचे असेल तर दुनियेबरोबर लढा.
आपल्या🙍🏻♂️ माणसाबरोबर नाही…
कारण आपल्या माणसांबरोबर जगायचं💕 असतं
जिंकायचं नाही.
💐💐शुभ सकाळ💐💐
समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
जे लोक तुम्हाला पाठी बोलतात
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका
ते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणार
आणि तुम्हाला फेमस करणार
त्यांची लायकी तिचं आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही.
फक्त एका घावाची गरज आहे. जर बोटावर बसला,
तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो…
🙏शुभ सकाळ 🙏
शुन्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले
तरी त्यात जमीन आसमानचा फरक आहे 🟢
🅾️ शुन्यात आपला एकटेपणा असतो
आणि वर्तुळात आपली माणसे असतात
👨👩👧👦 🙏शुभ सकाळ🙏
✍🏻”ज्या अनुभवात तुम्हाला भितीचा सामना करावा लागतो,
तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, व आत्मविश्वास वाढवतो”..!
💐शुभ सकाळ 💐
ज्ञान के बाद यदि अहंकार का जन्म होता है,
तो वह ज्ञान जहर है।
किन्तु ज्ञान के बाद यदि नम्रता का जन्म होता है,
तो यही ज्ञान अमृत है।
💐शुभ सकाळ 💐
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण…..
यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
स्वच्छ चरित्र आणि धाडसी कर्तृत्व
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:लाच निर्माण करावे लागते…
🌹🌹 🙏शुभ सकाळ🙏
जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना
झोपेतही कधी पडू देत नाही,
तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल…
म्हणून काळजी करू नका आनंदी रहा
🌹🌹 *शुभ सकाळ * 🌹🌹
मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही,
पण साखरेचा एक कण असला तरी मुंग्या लागतात;
माणसाच ही तसच आहे,
“गोडवा* जिभेवर असेल तर सारेच धावून येतील”
👭🏾 शुभ सकाळ 🍵
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये
जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.
💕 💐शुभ सकाळ 💐
आयुष्यात तुम्ही कितीही positive असला तरी
सध्या तुमचा मेडिकल रिपोर्ट निगेटिव्ह येणे गरजेचे आहे….
म्हणून स्वतःची काळजी घ्या..
🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
त्यात आपण भुतकाळाशी झगडत बसायचे
कि भविष्याचा विचार करत बसायचे
कि आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
हसत रहा. आनंदी रहा.
💐शुभ सकाळ💐 😊
💐🤗😊 जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल…
पण खोट बोलून कोणाला “आनंद” देण्याचा कधीच प्रयत्न करू नका…
कारण….
त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”
🌺 !! शुभ सकाळ !! 🌺
संकट आणि अडथळ्याचा नेहमी फायदा होत असतो.
कारण ते नेहमी विचार करायला भाग
पाडतात….
🌹🌹 सुप्रभात 🌹🌹
आपुलकीच्या नात्याला कधी दुरावा माहित नसतो,
कारण—
कव्हरेज क्षेत्राच्या पलिकडे देखील मनाचा संपर्क असतो.
🌹🌹 सुप्रभात 🌹🌹
त्या माणसाचा पराभव करणं फार कठीण आहे !
जो कधीही प्रयत्न करणं सोडत नाही ! ••••
🌹🌹 सुप्रभात 🌹🌹
जिथे इतरांना समजावणं कठीण असतं…
तिथे स्वत:च समजून जाणं चांगलं असत…!
🙏❤️शुभ सकाळ❤️🙏
जीवनात एक क्षण हसवून जातो
तर
त्वरीत दुसरा क्षण रडवून जातो
पण
आयुष्यात मात्र येणारा प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला शिकवून जातो.
🙏 शुभ सकाळ🙏
कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते..
आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात..
कारण *ओंजळीत पाणी तर पकडू शकतो….
पण टिकवून नाही ठेवू शकत..
💐शुभ सकाळ💐
तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की “
बोलून टाकावं, पण टाकून बोलू नये.
” माणसाची मने, विनाकारण दुखावली जातात. ”
आपणासाठी
” माणसे काल,आज आणि उद्यासुद्धा महत्वाचीच आहेत.”
🙏🏻🌹शुभ सकाळ🌹🙏🏻
फाटलेल्या कापडाला सांधताना
क्षणभर टोचणारी सुई सर्वांच्याच लक्षात रहाते ,,,,
पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा
कोणालाही कधीच दिसत नाही ….
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते…..!
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
माणसाने कितीही प्रयत्न केले तरी,
अंधारात सावली, म्हातारपणात शरीर,
आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा,
कोणाचीच साथ देत नाही…!!
🙏🏻शुभ सकाळ 🙏🏻
प्रत्येक वेळी❤️ एकाच बाजूने विचार केला
तर
समोरचा चुकीचाच दिसणार.🌹
दोन्ही बाजूने विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.
शुभ सकाळ ☀️गुड मॉर्निंग☀️
कामापुरते दोस्त नकोत,
माणुसकी ठेवणारे,
एकमेकांना इज्जत देणारे ,
निस्वार्थी दोस्त पाहीजेत,
सुखात तर कोणीही येत,
दुःखात साथ देणारे मित्र हवेत,
मग तो एक जरी असला तरी लाखात भारी असतो!
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
ईश्वर फक्त भेट घडवून आणण्याचे काम करतो…
मात्र,
त्या नात्यामध्ये जवळीक ठेवायची
की दरी निर्माण करायची
हे मात्र व्यक्ती स्वतःच करत असते.
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
माणसाने सर्व काही नाकारले तरी
एक शाश्वत सत्य नेहमी स्वीकारले पाहिजे,
ते म्हणजे “कोणी कितीही महान, आदर्श आणि मोठं झालं तरी
निदंक आणि विरोधक हे असणारच”.
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
माझी सगळ्यांना गरज आहे हा “भ्रम”
आणि
मला कुणाचीच गरज नाही हा “अहंकार ”
डोक्यातून काढून टाकला म्हणजे
माणूस सर्वांच्या जीवाभावाचा होतो…
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात्……
प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….
पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,
त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
वाक्य लहान आहे पण महान आहे…..
लोभासारखा कोणताही आजार नाही,
आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही…
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,
कारण या खेळाला अंत नाही..!
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद आणि आपलेपण संपते…..!
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
आपली सावली निर्माण करायची असेल तर
ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
अपयश म्हणजे संकट नव्हे,
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्ही कोण आहात आणि
तुम्हाला कोण व्हायचंय यातलं अंतर म्हणजे
तुम्ही काय करता.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
नोकर तर आयुष्यात कधीपण होऊ शकता
मालक व्हायची स्वप्न बघा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
ज्याच्याजवळ उमेद आहे,
तो कधीही हरू शकत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही
ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.
😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
रस्ता सापडत नसेल तर,
स्वत:चा रस्ता स्वत:च तयार करा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही,
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात
त्यानांच यश प्राप्त होते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
खऱ्या अर्थाने सामर्थवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका.
😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा
कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल.
आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
माणसाच्या आयुष्यातील संकट ही
यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
काहीही झाल तरी प्रयत्न सोडू नका.
😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
विचार असे मांडा कि तुमच्या
विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
ना कुणाशी स्पर्धा असावी,
ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी,
फक्त स्व्ठ्ला सिद्ध करण्याची जिद्द असावी.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे
जर टिकून राहायचे असेल तर
चाली रचत राहाव्या लागतील.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कितीही मोठा पाठिंबा असला तरी
यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच
जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते!😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही पण जर
तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्यास्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
विश्वास हा खोडरबर सारखा असतो
तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
अजून तयार व्हायचा आहे.
😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
फक्त मदत मागा
सगळे लायकी दाखवतील.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्ही माझा व्देष करा
किंवा माझ्यावर प्रेम करा
दोन्हींचा फायदाच आहे
प्रेम कराल तर मी तुमच्या हृदयात असेन
व्देष कराल तर मी तुमच्या मनात असेन.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा
अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
कारण गेलेली वेळ परत येत नाही.
आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुमची प्रगतीच्या मार्गावर आहात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ
आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
सुंदर चरित्र आणि कर्तव्य
कुणाकडूनच उसने मिळत नाही.
ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत
याचा विचार करत बसत नाहीत.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जे लोक तुम्हाला पाठी बोलतातत्यांच्याकडे लक्ष देऊ नकाते तुमच्या पाठी होते आणि पाठी राहणारआणि तुम्हाला फेमस करणारत्यांची लायकी तिचं आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात आजवर जगलो,
प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो,
विश्वास टाकला, चुका केल्या,
पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कितीही विपरीत परिस्थिती असू द्या,
मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही
तो कोठून तरी हवेचा स्रोत शोधतोच,
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही
त्याच प्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य
कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल
ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल,
हा निसर्गाचा अटल नियम आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
फुलपाखरू फक्त १४ दिवस जगतं
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून कित्येक हृदय जिंकत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक हृदय जिंकत रहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय,
तोच नेहमी इतरांना हसवू शकतो,
कारण हसण्याची किंमत
त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
दगडाने डोकेही फुटतात,
पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली
तर लोक त्यावर डोकं टेकतात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर,
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर
माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा,
कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते,
आणि ४९ टक्के लोकांना,
तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
नाती कितीही वाईट असू दे,
ती कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असलं
तरी ते तहान नाही तर
आग तरी विझवु शकते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर,
दोनच गोष्टी विसरा,
तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते,
व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका,
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल,
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात,
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
गणितात कच्चे असाल तरी चालेल,
पण हिशोबात मात्र पक्के राहा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
कोणतीही चूक वाया घालवू नका,
त्यातून काहीतरी शिका.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
यश साजरं करणं ठीक आहे,
पण त्यापेक्षा महत्वाचं आहे,
अपयशातून धडा शिकणं.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका,
तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.😊🍁 गुड मॉर्निंग 🍁😊
जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा,
आणि..,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची क्षमता ठेवा..
ॐ साई राम
🌸🌸 …शुभ सकाळ… 🌸🌸
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.😊🍁गुड मॉर्निंग🍁😊
जी गोष्ट मनात आहे,
ती बोलण्याची हिम्मत ठेवा,
आणि..,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे,
ती समजून घेण्याची क्षमता ठेवा..
ॐ साई राम …..शुभ रात्री…..
Pingback: Best Marathi Status - मराठी स्टेट्स - सुविचार, उपदेश, वाढदिवस, लग्न, Attitude आणि बरच काही... - marathistatus.co