दिवसातून एकदातरी हसा.. आणि आजारांना आपल्यापासून खूपच दूर ठेवा. दिवसातून एकदातरी हसणे आपल्या आरोग्याकरिता खूपच लाभदायक असते, आणि याचसाठी आम्ही आपल्याकरिता घेवून आलो हसण्याचे कारण, म्हणजेच मराठी विनोद Jokes. आपल्याकरता घेवून आलोत अस्सल मराठी विनोद. चला तर थोडा वेळ निवांत व्हा, टेन्शन, दगदग विसरा आणि मराठी विनोदांचा आनंद घ्या.
०१) पोरगं बाहेर गावी राहतंय!! मग काय मजाच करत असणार…
असं म्हणणाऱ्यांना एक महिना सक्तीने मेसचं जेवण घालायला पाहिजे.
मग कळेल १० रूपयाचा वडापाव एवढा का फेमस आहे!!
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०२) दुःखी असतानाही सुखी दाखविण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे
Whats App Status होय!
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०३) पक्याला रस्त्यातील प्रयेक फलक वाचण्याचा खूपच नाद असतो.
एकदा रात्री रस्त्याने जात असताना एका खांबावर लावलेला फलक त्याला अंधुक अंधुक दिसतो.
वाचताना त्रास होतो म्हणून तो स्पायडर Man सारखा खांबावर चढून फलकाजवळ जातो.
फलकावर लिहिलेले असते “खांबाला लावलेला रंग नवीन आहे. कृपया हात लावू नका.”
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०४) कंजूस शेठजी करोडीमल च्या अंगात भूत शिरते,
पण ०४ दिवसांनी भूत स्वतः एका मंत्रीकाजवळ जावून बोलतो……
भूत – मांत्रिक बाबा, दया करा, कृपा करा मला याच्या शरीरातून बाहेर काढा…..
नाहीतर मी भुकेने मरून जाईल.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०५) निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे काय?
उत्तर- कढीपत्ता!! कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलुन बाहेर फेकतात!!
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०६) एकदा मोटू गोलुराम रस्त्याने चालत जात असताना कंजूस चिमणराव स्कूटरने त्याला धडक देतो.
गोलुराम (रागाने) – काय हो, तुम्हाला स्कूटर साईडने चालवता येत नाही काय ?
चिमणराव – काय करू, पेट्रोल एवढे महागलंय…. एवढ्या साईडने वळसा घेणे परवडले नसते….
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०७) पत्रकार :- मंत्रीजी, आपल्या देशात घटस्फोटाचे प्रमाण वाढतच चालले आहे.
या विषयी आपले काय मत आहे, याचे काय कारण असू शकते ?
मंत्रीजी : – लग्न….
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
०८) सकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली …
टीव्ही वर परत करोना आल्याच्या बातम्या बघून अधिकच टेन्शन मध्ये आहो.
तोंडाची चव गेली की काय? हा विचार करून करून
०९) मागच्याच आठवड्यात मला वय ४५ वर्षावरील वाटत नाही या कारणाने नर्सने लस दिली नाही….. हे माझ्या बायकोने जरा जास्तच मनावर घेतलं.
मग बायकोने घरी येऊन संतूर साबण तर लपवलाच पण सोबत हेयरडाय, दाढी करायचे ब्लेड” वगैरे सगळंच लपवलं.
मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली.
नर्स लस टोचतांना म्हणाली….
आजोबा, लवकर यायचं नां हो…. तुमच्या बरोबरच्या लोकांचे दोन दोन डोस झाले सुद्धा….बरं झालं…., तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आत्ता का होईना तुम्हाला डोस द्यायला घेऊन आल्या…
आता कुठे बायकोचा जीव शांत झाला.
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
१०) खोडकर पिंकी एका झाडावर जावून बसली. खालून पक्या तिला विचारतो
पक्या – ए पिंके…. तिथे वर झाडावर का जावून बसलीस ?
पिंकी – केळी खायला…
पक्या – पण हे तर आंब्याचे झाड आहे ……. 🤦♀️
पिंकी (त्याला चिडवून) – माहिती आहे रे पक्या…… म्हणून तर केळी सुद्धा सोबतच आणली आहेत
🤣🤣😅😅😅😂😂😅🤦♀️🤦♀️🤦♀️
Pingback: All Best Marathi Jokes - marathistatus.co
Pingback: Marathi Jokes मराठी भन्नाट विनोद - marathistatus.co