तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून,
तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात…….!!
💐 शुभ दुपार 💐
नातं तेच टिकतं, ज्यात शब्द कमी आणि समज जास्त
तक्रार कमी आणि प्रेम जास्त
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो…
💐 शुभ दुपार 💐
काही विचार असे मनात येतात की ह्रदयाची स्पंदने वाढवून जातात…
💐 शुभ दुपार 💐
जीवनात माझ्या आनंद आहे कारण तुम्ही सोबत आहात…
💐 शुभ दुपार 💐
सुखाची व्याख्या प्रत्येकाची निरनिराळी असेल
मात्र प्रत्येक क्षणी समाधानी राहतो तोच खरा सुखी…
💐 शुभ दुपार 💐
काळजी घेत जा स्वतःची
कारण तुझ्याकडे माझ्यासारखे बरेच असतील
पण माझ्याकडे मात्र तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही…
💐 शुभ दुपार 💐
पैशांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे
कारण पैशांची चोरी होऊ शकते
मात्र ज्ञानाची चोरी कधीच होऊ शकत नाही…
💐 शुभ दुपार 💐
सुगंध हा फक्त फुलापुरता नसतो,
तर तो एखाद्याच्या शब्दांनाही असतो…
💐 शुभ दुपार 💐
चांगल्या माणसांवर कधीच अन्याय करू नका
कारण काच एकदा तुटली की तिचं हत्यार व्हायला वेळ नाही लागत…
💐 शुभ दुपार 💐
नेहमी आनंदात राहा
कारण तुला बघून मीपण आनंदी होतो…
💐 शुभ दुपार 💐
सगळेच प्रश्न सुटत नाहीत.
कारण काही प्रश्न सोडून दिले तरच सुटतात…
💐 शुभ दुपार 💐
नेहमी अशीच हसत राहा
कधी तुझ्यासाठी कधी माझ्यासाठी….
💐 शुभ दुपार 💐
गरजेपुरती नाती टिकवायची सवय नाही माझी,
एकदा नातं जोडलं की शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची सवय आहे…
💐 शुभ दुपार 💐
तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असेल
तर तुमचं काम झालंच म्हणून समजा…
💐 शुभ दुपार 💐
खरे आहे तेच बोला,
उदात्त आहे तेच लिहा
उपयोगी आहे तेच शिका,
देशहिताचे आहे तेच करा…
💐 शुभ दुपार 💐
न मिळालेल्यया गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा
जे तुमच्याकडे आहे त्यात आनंदी राहणं म्हणजे खरे आयुष्य होय…
💐 शुभ दुपार 💐
आयुष्य केवळ जगून समजते
नुसतं वाचून, ऐकून आणि बघून ते कसं समजेल,
त्यामुळे आयुष्यात अनुभव घ्या आणि मोठे व्हा…
💐 शुभ दुपार 💐
माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळू लागलं
की माणूस माणूसकी विसरू लागतो…
💐 शुभ दुपार 💐
या जगात अशी फक्त एकच व्यक्ती आहे
जी तुम्हाला यशाच्या शिखरापर घेऊन जाऊ शकते.
आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुम्ही स्वतः आहात…
💐 शुभ दुपार 💐
जर तुम्हाला खरंच काहीतरी काम करायचं असेल
तर अनेक मार्ग सापडतील
पण काहीच करायचं नसेल
तर एकसुद्धा कारण पुरं पडेल…
💐 शुभ दुपार 💐