marathistatus.co

संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात Marathi Motivational Status

Best Attitude Status in Marathi सर्वोत्तम एटीट्युड स्टेटस

अडचणीत माणसाला जपा Marathi Inspirational Status
अडचणीच्या काळात दिलेली साथ आयुष्यभर लक्षात राहते.

 

कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.

ठाम राहायला शिकावं, स्वतःवर विश्वास असलेला Marathi Motivational Status
निर्णय चुकला तरी हरकत नाही, स्वतःवरचा विश्वास मात्र कधीच सोडू नका.

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

प्रसिद्धी मिळवल्यावर निर्माण होणाऱ्या शत्रूंवरील Marathi Attitude Status
प्रसिद्धी वाढली की कौतुक करणाऱ्यांसोबत जळणारेही वाढतात.

जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात Marathi Life Status
आयुष्याची लांबी नव्हे, तर ते कसं जगलो याला खरी किंमत आहे.

 

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

कठीण काळात शर्यत अजून संपलेली नाही Marathi Motivational Status
कठीण काळ आला म्हणून थांबायचं नाही; जिंकण्याची संधी अजून बाकी आहे.

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

ध्येय गाठण्यासाठी पुढे चालत राहण्याचा Marathi Attitude Status

Attitude मराठी स्टेटस

सर्व पहा →
ध्येय मोठं असेल तर प्रत्येक अडथळ्यावर थांबण्यापेक्षा पुढे चालत राहा.

 

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

 

 

चांगल्या कामाला माणसेच जास्त आडवी येतात Marathi Attitude Status
चांगलं काम करताना अडथळे आले तरी आपल्या मार्गावर ठाम राहा.

 

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे Marathi Motivational Status
वेगापेक्षा योग्य दिशा महत्त्वाची; हळू चाललं तरी योग्य मार्गावर चालत राहा.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

 

संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात Marathi Motivational Status
संकटं आली की हार मानू नका; त्यातूनच तुमची खरी शक्ती आणि जिद्द दिसून येते.

संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

नकारात्मक विचारांपासून मनाचे संरक्षण करण्याचा प्रेरणादायी संदेश असलेली Marathi Motivational Status Image
नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नका; सकारात्मक विचारांनी पुढे जात राहा.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

लखलखते तारे पाहण्यासाठी अंधारातच राहावं लागतं Marathi Motivational Status
अंधारानंतरच लखलखणाऱ्या तारांचे सौंदर्य अधिक जाणवतं.

लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

आयुष्यात काय कमावले याचा गर्व न करण्याचा संदेश देणारी Marathi Motivational Status Image
यश कितीही मोठं असलं तरी गर्व न करता नम्र राहणं महत्त्वाचं आहे.

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.

 

शून्यालाही किंमत देता येते Marathi Motivational Status Image
योग्य व्यक्ती, साथ आणि दिशा मिळाली की शून्याचीही किंमत वाढते.

 

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.

समुद्रात किती लाटा आहेत यापेक्षा त्या किनाऱ्याला किती स्पर्श करतात याचा संदेश देणारी Marathi Motivational Status
संख्या किती आहे यापेक्षा आपल्या अस्तित्वाचा किती प्रभाव पडतो, हे अधिक महत्त्वाचं असतं.

समुद्रात किती लाटा आहेत
हे महत्वाचा नसून.
त्या किणा-याला किती स्पर्श
करतात ते महत्वाचं असत.

 

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

सर्व पहा →

सुविचार मराठी स्टेटस

सर्व पहा →

मराठी चारोळ्या

सर्व पहा →

Latest मराठी विनोद

सर्व पहा →

जळणाऱ्या लोकांसाठी स्टेटस

सर्व पहा →

टोमणे मराठी स्टेटस

सर्व पहा →

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

📲 रोज दर्जेदार मराठी स्टेटस करिता App ⬇️ करा