मराठी मुला मुली चा Swag पण कमाल असतो
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही डायरेक्ट नवरा बायको करतात
नाही तर Single राहतात
मराठी मुलगा Single असला तेरी असा दाखवतो
जसा के त्याचा मागे १००० पोरी लागल्या आहे की काय
आमी मराठी मूल सिंगल अहो
कारण आमी मुलींची Respect करतो
यश तुम्हाला हे एकट्यात मिळू शकते
पण अपयश हे तुम्हाला नेहमी सर्वा समोरच मिळेल
हे नेहमी लक्षात ठेवा
तुमच्या जीवनात कोणाला एवढे पण importance देउ नका
की ते तुम्हाला Important समजणे सोडून देतील
आपले जीवन हे मन भरून आणि जसं जगायचं तसं जगा
नाही तर ते संपून पण जाणार आणि तुम्हाला कळणार पण नाही
या जगात सर्वाना फक्त ख़ुशी पाहिजे पण
त्या ख़ुशी पर्यंत पोहोचवणारा दर्द नाही पाहिजे
तुमचे सर्व स्वप्ने आजच पूर्ण करा
नाही तर हे सर्व स्वप्ने फक्त स्वप्नेच बनून राहतील
ज्याला स्वतःचा Nature आवडतो ना
आणि जो नेहमी स्वतःच्या गोष्टींवर Satisfy असतो
तो नेहमी happy असतो
जो नेहमी काही ना काही करत राहतो ना
तोच या जगात काही नाव करू शकतो
Respect तर फक्त त्याची असते
ज्याच्या कडे पैसे आणि power असते
Tension ला खतम करा नाही तर
एक दिवस हाच Tension तुम्हाला खतम करेल
फक्त तुम्हीच तुमचं जीवन चांगले करू शकता
म्हणून आई बाबा ना नाही स्दोवतःला दोष द्या
तुमच्या आजच्या परिस्तिथीसाठी
या जगात तुम्हाला नाव ठेवणारी लोक खूप असतील,
पण त्यांना कधीच काही बोलू नका,
कारण नाव तेच ठेवतात जे तुम्हाला त्याच्या पेक्षा मोठा समजतात
जीवन फक्त जगू नका त्याला बनवा, घडवा, आणि बदला
तुम्ही या जगासाठी काही पण करा
शेवटी ते तुम्ही केलेल विसरतीलच
तुम्ही जे करता तेच तुम्हाला फळ म्हणून पुढे जाउन मिळेल
या जगात सर्वच कधी ना कधी आपल्याला सोडून जाणार आहेत
म्हणून कधी कोणाला जास्त जीव लावू नका
एवढे लक्षात ठेवा प्रेम आणि दुःख या दोन गोष्टी या जगात कधीच लपवता नाही येत
जीवन जगणे हे कधीच सोपे नसते
म्हणून स्वतःचा Smile मागे आपले दुःख आणि दर्द लपवणे शिका
खूप कामात पडेल
जीवन तर सुरूच राहील
तुझा सोबत पण
आणि तू नसल्या वर पण
ज्याचा मनात जेवढे जास्त दुःख असते
ते तितकेच जास्त हसत असतात
छोट्या छोट्या गोष्टी वर पण
एकटे चालणं शिका
आणि नेहमी हसणं शिका
जीवन मस्त चालेल….
शांत डोकं आणि happy life
हे एका मेका चे Best Friend असतात
दुःखी नका होऊ
कारण जे होणार होत ते झालं,
आणि या जीवनात जे होतं ते चांगल्या साठीच होतं
तुम्ही कोणाची काळजी करत असाल
तर समजून जा के पुढे खूप Hert होणार आहे तुम्हाला
या जीवनात तुम्ही कोणासाठी किती पण चांगल्या गोष्टी करा
पण एक खराब गोष्ट जरी तुमच्या मुळे त्याचा सोबत झाली
तर ते तुमच्या सर्व चांगल्या गोष्टी विसरून जाणार
या जगात सर्वात महत्वाची गोष्ट जे सर्वाना आली पाहिजे
ते म्हणजे कुणावर किती प्रेम करावं आणि कुणावर प्रेम नाही करावं
तुम्ही जर कुणावर खरंच प्रेम करत असाल
तर तुम्हाला या जगात सर्वात जास्त भीती त्या व्यक्ती ला गमवायची असते …..
दुसऱ्या कुणावर प्रेम करण्या आधी
त्याचा वरून १० पट जास्त स्वतःवर प्रेम करा
मग बघा सर्वे कसे तुमच्या प्रेमात वेळे होतात
तू माझ्या जीवना चे सर्वात गोड गोष्ट आहे वेडे
प्रेम करणे शिका
कारण तेच प्रेम तुम्हाला नेहमी जवान ठेवेल
खर जीवन तर तेच आहे ज्यात प्रेमच प्रेम आहे
मी आणि तू म्हणजेच जीवन ( Life )
तू ते गोष्ट आहे जे मला माझ्या जीवना मध्ये
पाहिजे म्हणजे पाहिजेच
आपण समोरच्सायाठी काय काय करत असतो
हे त्याला तेव्हा पर्यंत कळत नाही
जेव्हा पर्यंत
आपण त्या गोष्टी करणे बंद करत नाही
तुमच शांत राहणंच तुमचा
सर्वात मोठा बदला आहे
फक्त आणि फक्त हा दिवस खराब होता….
आणि हा दिवस म्हणजे Life नाही
तुम्हाला जीवनात कधीच काही Free मध्ये नाही भेटत,
त्यासाठी काही तरी करावं लागतेच
तुमची Life हे तुमच्या कामाचे Reflection आहे,
तुम्हाला तुमची Life बदलायची असेल तर तुमचे काम बदला
लोक तुमच्या चांगल्या नाही
फक्त खराब गोष्टी आठवण ठेवत असतात…..
तुमचं शांत राहणंच
तुमच्या शत्रू साठी सर्वात मोठा आवाज असतो
जे त्याचा कानात नेहमी वाजत असते
प्रत्येक दिवस हा आपली Life बदलण्यासाठी येतो
म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा
जीवन तुम्हाला नेहमी दुसरा मोका देत असते
गरज असते तर फक्त त्याला ओळखण्याची
एक असतात सिंगल
आणि काही असतात माझ्या सारखे
भयानक सिंगल
ज्येवा तुम्ही तुमचे जीवन हसत काढताना
तेच तुमच्या जीवनाचे सर्वात मोठी Success असते…
हैप्पी Life नसते
हैप्पी तर ते दिवस असतात
ज्यात आपण मन भरून जगात असतो
हैप्पी Life म्हणजे मनाची शांती आणि ख़ुशी
या जगात जर तुम्हाला Enjoy करता नाही येत
म्हणजे तुम्हाला काहीच नाही येत
दुसर्यांसाठी चांगले करा
कारण त्याच चांगल्या गोष्टी
एक दिवस तुम्हाला १००० पटीने वापस मिळतील
तुम्हाला जर जीवनात सुखी राहायचे आहे,
तर सुख बाहेर नाही, स्वतः मध्ये शोधा मग ते नकीच मिळेल
जीवनात सुखी जीवन मिळवून काही फायदा नाही
जर तुम्ही त्या मध्ये खुश नाही
जो आपल्या सोबत चांगला
त्याचासाठी मी पण चांगला
तुम्ही जर तुमच्या Life वर प्रेम करत असाल ना
तर हे Life पण तुमच्या वर खूप प्रेम करेल
जेव्हा पर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्ती च्या दूर नाही होणार,
तेव्हा पर्यंत तुम्हाला तुमच्या साठी बरोबर व्यक्ती नाही भेटणार
जीवन “जगणे” खूप मोठी गोष्ट आहे
कारण काही लोक तर फक्त “जिवंत” असतात
जीवन हे एकाद्या साबणा सारखे आहे
हातातून कधी निसटेल काही सांगता येत नाही
तुम्ही Unique आहात हे लक्षात ठेवा
आणि स्वतःला कधीच कुणा सोबत compare करू नका
हे जीवन फक्त तुमच आहे म्हणून याला दुसऱ्या कुणा सोबत
Compare करून खराब करू नका.
खुशी हे बाहेर नसते आपल्याच आत असते
म्हणून दुसऱ्या कुणावर आपल्या ख़ुशी साठी अवलंबून राहू नका
मित्र तर ते असतात जे तुमच्या सोबत असले
तर तुम्ही फक्त happy असता.
प्रत्येक क्षण जगा कारण
कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता नाही येत.
जीवन हे खूपच छोटेसे आहे म्हणून
त्या लोकांसोबत जगा जे तुमची कदर करतात
Risk म्हणजेच खरे जीवन आहे
ज्याचा जीवनात Risk नाही त्याचे जीवन हे जीवन नाही
ते जीवनच काय ज्यात तुम्ही काही Risk नाही घेत
Life एक Joke आहे म्हणून हसत राहा आणि जगत राहा
🐾🌿
केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
🌾🌾
🍁👏
आपल्या दुःखाचे कारण कोणतेही असले,
तरी दुसर्याला इजा करु नका.
😊💖🌟
अपराध्याला क्षमा करणे चांगले,
विसरणे तर त्याहूनही उत्तम
🐾🌿
भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते.
युगायुगांचे संस्कार तिच्या
कणाकणात भिनलेले असतात.
😊💖🌟
आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दु;खवायचे नसते,
आपण दुस-याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते.
🐾🌿
मनुष्याची मुद्रा म्हणजे
जीवनग्रंथ.
डोळे म्हणजे तर जीवनातील
अनुभवाने भरलेले डोह
🌾🌾
🐾🌿
प्रत्यक्षात ‘स्वार’ बदलला
तरी घोड्याच्या टापांखाली
चिरडले जाणारे तेच असतात…
🐾🌿
तोडु नयेत दुस-याची मने
झाडाच्या फांदिसारखी…
कारण झाडाला
फांद्या पुन्हा फुटतात…
🐾🌿
डोक्यावर बर्फ़ व जीभेवर साखर
असली की
सारे प्रश्न आपोआप सुटतात.
🌸🌿🌸
चालता-चालता मागे वळुन बघितले
तर क्षण हसवत होते,
आणि नाते रडवत होते
😊💖🌟
आयुष्यात जिंकाल तेव्हा
असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे…
हराल तेव्हा असे हरा की
जणू सतत जिंकायचा कंटाळा
आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत!
🙏🙏 🌾👏🏻
😊💖🌟🌷
आयुष्य हे समुद्र आहे,
हृदय हा किनारा आहे, आणि
मित्र म्हणजे लाटा आहेत…
समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून…
त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
🐾🌿
लक्षात ठेवा-आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची
आपली नसते.
🌾🌾
🐾🌿
विज्ञानाखेरीज अपल्याला भविष्य नाही
पण त्याला आध्यात्माचा लगाम हवा.
🐾🌿
संसारातल्या तारा मोठ्या नाजूक असतात.
तालाची एक मात्रा चुकली तरी
त्या नाराज होतात,
सूर बेसूर होतात.
म्हणूनच संसाराचं गाणं गाताना
फ़ार जपावं लागतं-स्वत:लाही आणि इतरांनाही !
🐾🌿
स्वःतासाठी सगळेच जगतात,
जमलचं तर दुसऱ्यासाठी जगुन पहा….
🌾🌾
🌹👉🏻👇🏽
हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी…
तरीही सुख मोजताना
पापण्या भिजतातच ना…?
🌺🌺🌺🌺🌺
🌸🌿🌸
हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ.
माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ.
🙏🌸
🍁👏
हेतू, परिणाम आणि स्वरूप
ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.
👍🌺
😊💖🌟
५ सेकंदाच्या छोट्याश्या स्माईल ने
जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,
तर “नेहमी स्माईल दिल्यावर आपले
आयुष्य किती सुंदर दिसेल ”
🙏🙏 🌾👏🏻
आयुष्याची #Validity
कमी असली तरी चालेल……
पण त्यात माणुसकीचा #Balance
भरपुर असला पाहिजे…..”
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
🐾🌿
माणसाचं छोट दु:ख
जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
की त्याला सुखाची चव येते…
🌾🌾
🐾🌿
मला वाटतं आयुष्य म्हणजे हेच असत…
वित भर सुखासाठी हातभर दु:खांशी
compromise करणं…
🌾🌾
ज्याच्या गरजा कमी,
त्याला सुख आणि
स्वास्थ्य अधिक !
🌾🌾
एक धागा सुखाचा,
शंभर धागे दुःखाचे…
🌾🌾
सुखदु:खाच्या लंपडावातच
जीवनाचा खराखुरा आनंद आहे…
🌺🌺🌺🌺🌺
मिळालेल्या आनंदाचा आस्वाद घ्यावा.
गमावलेल्या सुखासाठी हळहळण्यात
मन गुंतवणं व्यर्थ होय.
भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो.,
भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. ,
पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो..
तुम्ही कोणा बरोबर राहतायाला काहीच महत्त्व नाही,
मात्र तुम्ही कोणासोबत अधिक
आनंदी राहता यालाच अधिक महत्त्व आहे…
Attitude Life Status In Marathi
लक्षात ठेवा फक्त हा दिवस खराब होता
तुमची पूर्ण Life नाही……..
चांगले कपडे बघून कधीच कोणाला Respect देउ नका
कारण कपडे त्याचा खरा nature नाही सांगू शकत
कोणाला कधीच दोष देऊ नका
कारण तुम्हीच त्याचा कडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या
जेव्हा लोक बोलतात ना
तू हे काय करत आहे,
तू हे नाही करू शकत
तर बस एक मस्त सी Smile द्या,
ते स्वतः जळून खाक होतील
ती गोष्ट कधीच निवडू नका
जी या जगाला आवडेल
ती गोष्ट निवडा जे तुम्हाला एवढे मोठे करेल
की पूर्ण जग तुम्हाला पसंद करेल
या जगात जे काही होते
ते तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जीवनातल्या
वाईट वेळेसाठी Ready करत असते
जीवनात जे काही होते ना
ते तुमच्या चांगल्या साठीच होत असते
फक्त त्यात ती चांगली गोष्ट बघता आली पाहिजे
तुमच्या Life वर प्रेम करा
आणि तुम्हाला जसे Life वर प्रेम आहे तशी Life जगा
कुणावर कधीच Depend राहू नका
कारण या जगात कोणी पण
कधी पण तुम्हाला सोडून जावू शकतो
तुम्ही काय काय गमवले आहे
याच्या वर लक्ष देण्या पेक्ष्या
तुम्ही आता काय कमाऊ शकता
त्याचा कडे लक्ष्य द्या
नेहमी लक्षात ठेवा
जे आज तुम्हाला Respect देत आहेत ना
तेच तुम्ही Life मध्ये Fail झाल्यावर
तुमच्या कडे बघणार पण नाही
लक्ष फक्त त्या गोष्टीं कळे द्या
जे तुमच्यासाठी खरंच Important आहे
त्या गोष्टीं कडे नाही
जे लोकांना वाटते तुमच्या साठी Important आहेत
कोणासाठी पण Stress घेउ नका
कारण ते लोक त्या लायकी चे नाही
एकच चूक जर तुम्ही परत परत करत असाल म्ह
णजे खरंच तुम्ही खूप मोठे वेडे आहात, बरं का
प्रेम ही अशी गोष्ट आहे
जे आपल्याला कधी जगणं शिकवते
तर कधी जगणं सोडून देणं
तुमच्या Past Experience मुळे
तुमचा आज खराब करू नका
कारण प्रत्येक व्यक्ती सारखा नसतो
जीवनात तर बस आसा Life Partner पाहिजे
जो बोलला पाहिजे तूच माझी Life/ जीवन आहे
खऱ्या गोष्टी नेहमीच खूप मन दुखावतात
फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी करणे
हे आज काल सर्वात मोठी बिमारी बनली आहे
जगा पण कोणता तरी मोठ्या कारणासाठी जगा,
नाही तर तुमचं जगणं हे जगणं नाही
या जगात सर्व गोष्टी एकदा तरी करून बघा
कारण हे जीवन एकदाच मिळते
या जगात सर्वात महत्वाची गोष्ट जे तुम्हाला आलीच पाहिजे
ते म्हणजे तुमचं प्रेम पुढच्याला दाखवणे
अपल्याला हे जीवन लोकांना प्रेम देण्या साठी दिले आहे
म्हणून दुसऱ्यांवर प्रेम करणे शिका
देव तुम्हाला जीवन जगण्या चे २ Option देते
एक प्रेमात जगण्याचे
तर दुसरे भीत भीत जगण्याचे,
पुढे तुमच्या वर असते के तुमि कोणता option निवडता
जे कठीण असते
तेच तुमच्या जीवनसाठी सर्वात Best असते
Risk घेणे हे तुमच्या जीवन साठी खूप जास्त कामाचे असते
काही न करण्यापेक्षा…
ख़ुशी तर ते असते ज्यात आपले Friends आणि Family
सोबत असते
बाकी तर बस Normal दिवस असतात
हैप्पी राहणं शिका
कारण हे जीवन खूपच छोटेसे आहे,
वेळ पण खूप कमी आहे
साध्या आणि चांगल्या लोका सोबत राहण्यापेक्षा पेक्षा
वेड्या आणि खुश लोकांत राहा जीवन मस्त जाणार
प्रत्येक Moment हा Enjoy करणे शिका
म्हणजे Life मस्त जाणार
मला कधी कधी वाटतं के Boring हा शब्द
माझे जीवन बघूनच लिहिला आहे के काय
माझे जीवन तर बस काम काम करत संपत आहे
करावं काय काही समजत पण नाही आहे
मराठी मुलगा जरी Single असला ना
तरी तो कोणाच्या नाही तर कोणाच्या प्रेमात असतोच