स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना स्मरण करून हा स्वातंत्र्यदिन साजरा करूया.
आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची आणि देशभक्तीची भावना जपणाऱ्या Independence Day Wishes in Marathi या खास शुभेच्छा.

ज्यांनी भारतासाठी सर्वस्व दिलं,
त्यांच्या स्वप्नातील भारत घडवणंहीच त्यांना खरी श्रद्धांजली.
HAPPY INDEPENDENCE DAY

१५ ऑगस्ट हा फक्त
कॅलेंडरवरील दिवस नाही;
तो आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची
जिवंत आठवण आहे.HAPPY INDEPENDENCE DAY

स्वातंत्र्यदिन आपल्याला फक्त आनंद देत नाही;
तो आपल्याला
आपल्या कर्तव्याची आठवणही करून देतो.चांगले नागरिक बनुया
स्वच्छ भारत, सुंदर भारत
पर्यावरणाचे संरक्षण करूया
एकता आणि सौहार्द वाढवूया
HAPPY INDEPENDENCE DAY
माझी कर्तव्ये
✓ देशावर प्रेम करणे
✓ प्रामाणिकपणे काम करणे
✓ देशाची प्रगती करणे
✓ समाजासाठी योगदान देणे

माती तीच असते,
पण जेव्हा तिच्यासाठी
रक्त सांडते,
तेव्हा ती मातृभूमी
बनते.अमर वीर







